Shreyas Iyer

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रेयस अय्यरची एन्ट्री की एक्झिट? मोठी अपडेट समोर

जानेवारी 2, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे, ज्याचा पहिला सामना 11 जानेवारीला होईल. बीसीसीआयने (BCCI) अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही.....

श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार का? जाणून घ्या…

डिसेंबर 31, 2025

भारतीय स्टार फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात परतू शकणार नाही. अय्यरचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन सध्यातरी पुढे ढकलण्यात आले आहे. त्याला अद्याप बीसीसीआयच्या सेंटर....

विजय हजारे ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरची फिटनेस चाचणी होणार, न्यूझीलंड मालिकेसाठी पुनरागमनची शक्यता

डिसेंबर 28, 2025

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी येत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेला टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर परतण्यास सज्ज आहे. टाईम्स....

न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी या दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा! गिल- अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता

डिसेंबर 26, 2025

दक्षिण आफ्रिकेला वनडे आणि टी-20 मालिकेत धूळ चारल्यानंतर, भारतीय संघ आता न्यूझीलंडचे यजमानपद भूषवण्यासाठी तयार आहे. 2026 सालाची सुरुवात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने करणार आहे.....

श्रेयस अय्यर टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज, या प्रतिष्ठेच्या मालिकेतून करणार कमबॅक

डिसेंबर 25, 2025

पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळेल. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका होईल. त्यानंतर टीम इंडिया टी-20 विश्वचषकासाठी मैदानात उतरेल. टी-20 मालिका....

शुबमन गिल बाहेर, श्रेयस अय्यर होणार वनडे टीमचा नवा कर्णधार! वर्ल्ड कपपूर्वी झाला मोठा खुलासा

डिसेंबर 22, 2025

शुबमन गिल याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याच वर्षी त्यांच्याकडे प्रथम कसोटी (Test) संघाचे आणि त्यानंतर एकदिवसीय (ODI) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. याव्यतिरिक्त,....

पंजाब किंग्सचा संघ निवडण्याची जबाबदारी श्रेयस अय्यर घेणार! प्रशिक्षक रिकी पाँटिंगची अनुपस्थिती

डिसेंबर 10, 2025

बीसीसीआय (BCCI) सध्या आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाची तयारी करत आहे. या दरम्यान, मागील हंगामातील फायनलिस्ट असलेल्या पंजाब किंग्सचा (PBKS) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer)....

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? रविचंद्रन अश्विनने दिलं उत्तर

डिसेंबर 5, 2025

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या श्रेयस अय्यरने सध्या आपल्या फिटनेसवर काम करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या अनुपस्थितीत, टीम मॅनेजमेंटने नंबर 4 वर ऋतुराज गायकवाडला....

श्रेयस अय्यर दुखापती; चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? दोन दावेदारांमध्ये जबरदस्त टक्कर, रेकॉर्ड कोणाचा भारी?

नोव्हेंबर 30, 2025

India vs South Africa 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता कसोटी मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघ....

गिल-अय्यरच्या फिटनेसवर मोर्ने मॉर्केलचा मोठा खुलासा; टीम इंडियाला दिलासा?

नोव्हेंबर 29, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी जखमी फलंदाज शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या तंदुरुस्तीबद्दल सकारात्मक अपडेट दिले आहेत.....

मैदानातून रुग्णालयात, आणि आता सरळ ट्रेनिंगला! कधी होणार श्रेयस अय्यरचे कमबॅक?

नोव्हेंबर 25, 2025

श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेच मैदानाबाहेर जावे लागले आणि नंतर समोर आले की त्याला स्प्लीन इन्जरी....

श्रेयस अय्यरसाठी मोठी अपडेट! आयपीएल मध्ये खेळणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

नोव्हेंबर 22, 2025

भारतीय वनडे संघाचे उपकर्णधार श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर राहणार आहे. अय्यर हळूहळू ठीक होत आहे आणि डॉक्टरांनी त्याला ट्रेनिंगला....

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ विस्फोटक खेळाडू उपलब्ध नाही!

नोव्हेंबर 11, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला लवकरच सुरूवात होणार आहे. पहिला सामना 14 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे खेळला जाईल. त्यानंतर एकदिवसीय मालिका....

IND vs SA: श्रेयस अय्यर खेळू शकला नाही तर संघापुढे मोठं प्रश्नचिन्ह? नंबर-4 साठी कोण असेल योग्य पर्याय?

नोव्हेंबर 11, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (IND vs SA) दोन कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर 30 नोव्हेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी अद्याप....

श्रेयस अय्यरच्या जखमेवर मोठी अपडेट, BCCI ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

नोव्हेंबर 1, 2025

सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला होता. अय्यरला फिल्डिंग करताना कॅच घेण्याच्या प्रयत्नात पसलीत जखम झाली,....

Previous Next