South Africa vs India

ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार स्थान? निवड समीती प्रमुखांनी दिले उत्तर

—
जानेवारी 1, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (३१ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी १८ जणांचा संघ जाहीर केला. या संघात २४ वर्षीय ऋतुराज गायकवाड (Ruturaj....

Team India

आता तयारी मालिकेत विजयी आघाडीची! दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा व्हिडिओ

—
जानेवारी 1, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची असून कसोटी मालिकेला सुरुवात....

‘कष्टाचे मिळाले फळ!’ ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यरला टीम इंडियात संधी मिळाल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ

—
जानेवारी 1, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समीतीने शुक्रवारी (३१ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. या संघात मध्यप्रदेशचा....

Team India

आयसीसीची टीम इंडियावर मोठी कारवाई, सेंच्यूरियन कसोटीतील ‘ही’ चूक भोवली

—
जानेवारी 1, 2022

भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी....

Team India

शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गजांकडून पडतोय कौतुकाचा पाऊस

—
जानेवारी 1, 2022

दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (India tour of South Africa) सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने ११३ धावांनी जिंकला आहे. हा....

Mohammad Shami and Rishabh Pant

जल्लोष तर होणारच! सेंच्युरियन कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या शमी-पंतने असे केले सेलिब्रेशन, पाहा फोटो

—
डिसेंबर 31, 2021

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाने (India tour of South Africa) जोरदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात झालेल्या पहिल्या....

Dean Elgar

‘या’ कारणामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पराभूत होऊनही आहे खुश, वाचा काय म्हणाला..

—
डिसेंबर 31, 2021

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी....

Mohammad Siraj

सेंच्युरियन कसोटीत सिराजने रागात केले असे कृत्य, मग फलंदाजाची मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल

—
डिसेंबर 31, 2021

सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३....

KL Rahul

केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश

—
डिसेंबर 31, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम....

Indian-players-celebration

ना नेहमीसारखे फोटो, ना मैदानावरचा जल्लोष; पुजारासोबत अश्विन, सिराजने केले विजयाचे ‘सुपरकूल सेलिब्रेशन’

—
डिसेंबर 30, 2021

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour....

quinton de kock 2

भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा

—
डिसेंबर 30, 2021

नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्या सेंच्यूरियन येथे पहिला कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात पाहुण्या भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत करत....

Virat-Kohli

पावसामुळे १ दिवस वाया जाऊनही चौथ्या दिनीच भारताचा ऐतिहासिक विजय; कौतुकाने कर्णधार म्हणे, ‘यावरून आमची…’

—
डिसेंबर 30, 2021

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विजय  (sa vs ind first test) मिळवला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण अफ्रिका संघ लक्ष्यापासून ११३ धावांच्या अंतरावर....

Team-India

द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच

—
डिसेंबर 30, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion)  मैदानावर....

virat-kohli

विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार

—
डिसेंबर 30, 2021

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात विजयासह केली आहे. दौऱ्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी....

Virat-Looking-at-vamika

लेकीचा पायगुण! वामिकाच्या उपस्थितीत भारताचा द. आफ्रिकेत ऐतिहासिक विजय, मग विराटने दिलेली रिऍक्शन पाहाच

—
डिसेंबर 30, 2021

भारतीय संघाने गुरुवारी (३० डिसेंबर) दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्यांचा पहिला विजय मिळवला. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरला सुरू झाला....

Previous Next