South Africa vs India
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानात....
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
भारतीय संघाच्या (team india) दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात विजयाने झाली आहे. गुरुवारी (३० डिसेंबर) भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात....
“याला आत्ताच बाद करायचं”, विराटने दिले आदेश अन् बुमराहने केला चमत्कार
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर....
भारतीय संघाला नवीन चेंडू सांगून दिलेला जुना चेंडू? वाचा काय नेमकं प्रकरण
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय....
SAvsIND, 1st Test: भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ११३ धावांनी मिळवला दणदणीत विजय
सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना....
“यॉर्कर किंग!” जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ‘त्या’ चेंडूची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्टपार्क स्टेडियममध्ये (Supersport Park Stadium centurion) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या....
नेमकं चुकतंय तरी कुठं? विराट ऑफ-स्टंप लाईनबाहेर बाद होण्याबाबत फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे वक्तव्य
दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे, तरीदेखील विराट कोहली याची (Virat Kohli) शतकाची प्रतीक्षा संपली नाहीये. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश....
Video: स्वप्नंपूर्ती! तीन वर्षांपूर्वी नेट्समध्ये केलेली गोलंदाजी, आता विराटच्या विकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.....
“मला शमीमध्ये पोलॉक व अँडरसनची झलक दिसते”; दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगावन गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम प्रदर्शन केले. अशात दक्षिण अफ्रिकेचे माजी फलंदाज....
अभिमानास्पद! प्रशिक्षक द्रविडने निभावली परंपरा, ‘या’ खास पद्धतीने सुरू केला चौथ्या दिवसाचा खेळ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या....
Video: टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन कोहली भलताच खुश, आनंदाने मैदानावरच धरला ठेका
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (india tour of South Africa) जोरदार प्रारंभ झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार....
सेंच्युरीयनच्या मैदानावर घडला आजवर न झालेला विक्रम, एकाच दिवसात पडल्या चक्क १८ विकेट्स
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये (Centurion super park) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात (south africa vs India) ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या....
सिराजवर चढला रोनाल्डोचा फिव्हर, पहिली विकेट घेतल्यानंतर जबरदस्त प्रदर्शन करत लुटली मैफिल
सेंच्युरीयनच्या मैदानावर (Centurion) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात आतापर्यंत उभय संघातील खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. सामन्याच्या पहिल्या....
‘विकेट्सचा पंचक’ घेत शमी स्वर्गीय वडिलांच्या आठवणीत भावुक; म्हणाला, ‘३० किमी सायकल चालवून मला ॲकेडमीत…’
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या....




















