Stuart broad

‘छह छक्कों की कहानी, युवी की ज़ुबानी’, युवराजने मजेशीर व्हिडिओसह दिला १४ वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

—
सप्टेंबर 20, 2021

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९ सप्टेंबरचा दिवस महत्वाचा आहे. याच दिवशी भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंगने एक विश्वविक्रम त्याच्या नावावर केला होता. युवराजने याच दिवशी....

आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचला होता इतिहास, पाहा तो क्षण

—
सप्टेंबर 19, 2021

-Sharad Bodage (शरद बोदगे) आजच्याच दिवशी 14 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 ला भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू यूवराज सिंगने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार....

युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली

—
सप्टेंबर 19, 2021

-Sharad Bodage (शरद बोदगे) बरोबर १४ वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर रोजी भारताच्या अष्टपैलू युवराज सिंहने अवघे क्रिकेटजगत आपल्या पायाशी आणले होते. त्या दिवसापासून जहा तहा फक्त....

व्हिलचेअर असूनही स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो व्हायरल

—
ऑगस्ट 20, 2021

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मागार घेतली आहे. तो मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला असून त्यात त्याचे प्रदर्शन काही खास नव्हते.....

‘इंग्लंडचे गोलंदाजच भारताच्या विजयाला ठरू शकतात कारणीभूत’, पाहा असं का म्हणाला ब्रॉड

—
ऑगस्ट 16, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाल्याने आपले नाव मागे घ्यावे लागले.....

इंग्लंडला जबर धक्का! स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, कारण घ्या जाणून

—
ऑगस्ट 12, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू होईल. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर....

Stuart Broad

ब्रॉडच्या यशाचे हेडबँड कनेक्शन? वाचा नक्की काय आहे प्रकरण

—
ऑगस्ट 9, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी अनिर्णित राहिली, कारण पाचवा दिवस पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता वाया गेला. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने 1 बाद....

इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली

—
जुलै 22, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये रंगणार आहेत. त्य़ामुळे या विश्वचषकाची....

स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर

—
जुलै 19, 2021

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यातून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुनरागमन केले आहे.....

इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’

—
जून 30, 2021

श्रीलंकन संघाला टी-२० क्रिकेटमध्ये ३-० ने पराभूत केल्यानंतर, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात....

‘या’ कारणामुळे एंडरसन आणि ब्रॉड भारताविरुद्ध प्रभावी ठरणार नाहीत, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गावसकरांची भविष्यवाणी

—
जून 28, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीला लागला आहे. भारताला आता संघामध्ये थोडेफार बदल करावे....

ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा

—
जून 14, 2021

क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस क्रिकेटपटूंची भरमार आहे. बऱ्याचदा आजी-माजी क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करत स्वत:चा सर्वोत्कृष्ट संंघ तयार करत असतात. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज....

ब्रॉडची ‘या’ नियमावर नाराजी व्यक्त; म्हणाला, ‘आयसीसीने तातडीने काढून टाकला पाहिजे तो नियम’

—
जून 14, 2021

क्रिकेटमध्ये अनेक नियम आत्तापर्यंत करण्यात आले आहेत आणि परिस्थितीनुसार अनेकदा काही नियम बदलण्यातही आला आहे. हे सर्व नियम ‘द लॉ ऑफ क्रिकेट’ या पुस्तकात लिहण्यात....

झिरोच झिरो! कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल इतक्या वेळा शून्यावर बाद झाला ‘हा’ दिग्गज

—
जून 11, 2021

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावतात यजमान....

जेम्स अँडरसननही अडचणीत! ब्रॉडला ‘लेस्बियन’ संबोधलेले ट्विट होतंय व्हायरल

—
जून 9, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच....

Previous Next