Sunil Gavaskar On Cheteshwar Pujara

बड्या कसोटीपटूकडून लयीत नसलेल्या पुजाराचा बचाव; म्हणे, ‘त्याच्याऐवजी रोहितला बाहेर करा’

जून 27, 2021

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने कसोटी क्रिकेटचा वारसा पुढे नेला आहे. दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविडनंतर पुजाराला भारतीय संघाची ‘नवी द वॉल’ असे संबोधण्यात येऊ लागले.....