Sunil Gavaskar
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याच्या निर्णयाला गावसकरांचं सर्मथन; म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत त्याने…’
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा गेल्या दोन मोसमात....
दुसऱ्या टी20तून वगळलेल्या बिश्नोईविषयी गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले, ‘तो अजूनही…’
Sunil Gavaskar Statement: भारतात नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत रवी बिश्नोई चांगलाच चमकला. त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच,....
पॅट कमिन्सबद्दल भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘आयपीएल लिलावात त्याच्यावर…’
भारताचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर मोठी बोली लागण्याची....
‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) सतत पडत असलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आला. डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट मैदानावर खेळला जाणारा....
World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ 12 वर्षांनंतर किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन उतरला होता. भारताने साखळी फेरीत जागतिक दर्जाचे प्रदर्शन करत सर्वच्या सर्व 9....
धक्कादायक! दारुण पराभवासाठी गावसकरांनी ‘या’ दोघांना धरलं जबाबदार; सांगूनच टाकलं, नेमकी कुठं झाली चूक
रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. मात्र, या सामन्यात भारतीय संघ....
गावसकरांनी सांगितला IND vs AUS Finalचा टर्निंग पॉईंट; रोहितचं नाव घेत म्हणाले, ‘….गरजच नव्हती’
रविवार (दि. 19 नोव्हेंबर) हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे....
“त्यामुळे भविष्यात मुलांची नावे रोको असतील”, गावसकरांनी केले मोठे भाकित, वाचा सविस्तर
भारतात सध्या वनडे विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकात न्यूझीलंड संघाची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र राहिली असून, त्यांनी चार पराभव व चार विजय पाहिले आहेत. असे....
गिल-श्रेयस यांच्याबद्दल माजी खेळाडूची तिखट प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याच्यात एक मोठी…’
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताचे खेळाडू शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे....
‘रोहित रिस्क घेऊन खेळतो, म्हणूनच तो…’, भारतीय दिग्गजाचे ‘हिटमॅन’विषयी लक्षवेधी भाष्य
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी केली. त्याने 84 चेंडूत 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे आख्खा....
“मला लाज वाटतेय…”, बीसीसीआयच्या वर्ल्डकप आयोजनावर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक पार पडतोय. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवशी चार सामने खेळले गेले. या सामन्यांना तुलनेने....
“अश्विनच वर्ल्डकपमध्ये आपले ट्रम्पकार्ड ठरणार”, दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी....


















