Sunil Gawasakar
“पुढील कसोटीत श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता कमी”; लक्ष्मणने केले भाकित
कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केली आहे. आपल्या पदार्पणातच त्याने शतक झळकावले आहे. अय्यरने....
द्रविड-रोहितने पुन्हा सुरू केली थांबलेली ‘ती’ प्रथा; गावसकर झाले खुश
भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० सामना खेळला. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना....
ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड कोण जिंकणार टी२० विश्वचषक? सुनील गावसकरांनी केले भाकीत
टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०१० टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा....
एमसीएकडून गावसकर आणि वेंगसरकर यांचा मोठा सन्मान; वानखेडे स्टेडियमच्या हॉस्पिटॅलिटी बॉक्स अन् स्टँडला दिग्गजांची नावं
मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आयोजित एका कार्यक्रमात भारताचे दोन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा गौरव केला....
“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”
टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय....
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या....
‘ज्या खेळाडूचा शोध भारतीय संघ घेत आहे तो केकेआरकडे आहे’, सुनील गावसकरांची मन की बात
भारतीय संघ बऱ्याच काळापासून अष्टपैलू वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे, पण हा शोध संपण्याचे नाव घेत नाही आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्या असला तरी त्याचा फिटनेस....
रोहितने यावर्षीच टी२० विश्वचषकात करावे नेतृत्व, तर ‘या’ खेळाडूंचा उपकर्णधारासाठी व्हावा विचार, गावसकरांचे मत
अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी -२० विश्वचषकानंतर या प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात युएई आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत....
‘प्रत्येक वेळी आक्रमकतेचे प्रदर्शन करणे गरजेचे नाही’, गावसकरांचा विराटला अप्रत्यक्ष टोला
क्रिकेट हा खेळ जितका रोमहर्षक आहे, तितकाच आक्रमकतेने भरलेला देखील आहे. शतक केल्यानंतर वा बळी घेतल्यानंतर आपआपल्या पध्दतीने खेळाडू आनंदोत्सव साजरा करत असतो. भारताचे माजी....














