swapnil singh ipl 2024

क्रुणाल पांड्यामुळे जवळपास संपलं होतं आरसीबीच्या स्वप्निल सिंगचं करिअर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

मे 22, 2024

भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानं भारतासाठी 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 130 धावांसह 5 विकेट्स घेतल्या आहेत. जरी तो भारतीय संघात आपलं....