t20 series
सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये रचला वर्ल्ड रेकॉर्ड; अवघ्या इतक्या चेंडूत केला हा मोठा पराक्रम
आगामी टी20 विश्वचषकापूर्वी, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकून आपल्या तयारीची एक अग्निपरीक्षा दिली आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी काही खेळाडूंच्या कामगिरीमुळे....
सॅमसनचा वर्ल्ड कपमधील स्थान धोक्यात? ईशान किशनने का केली विकेटकीपिंग; कर्णधाराचा मोठा खुलासा
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 ने दणदणीत मालिका विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने मालिकेत अनेक प्रयोग केले, ज्यात सर्वात मोठा....
IND vs NZ: तिरुवनंतपुरम टी20 मध्ये 496 धावा; षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव करून मालिका 4-1 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना,....
न्यूझीलंडवर विजय मिळवूनही टीम इंडियाला आराम नाही; टी20 वर्ल्ड कपपूर्वी हे काम करणार कर्णधार सूर्यकुमार
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा4-1 असा पराभव केला. शेवटच्या सामन्यात 271/5 धावा काढल्यानंतर, भारताने न्यूझीलंडला 225 धावांत गुंडाळले आणि 46....
किवींचा परफेक्ट कार्यक्रम!! ईशानचे शतक, अर्शदीपचा पंजा; टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची विक्रमी कामगिरी
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. बुधवारी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या व अंतिम....
ईशान, अभिषेक की सूर्यकुमार? अखेर कोण ठरला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’? कोहलीचा विक्रम धोक्यात
भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपली आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारताने न्यूझीलंडचा 4-1 असा पराभव केला. यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन, सलामीवीर....
IND vs NZ: न्यूझीलंडवर भारताची सरशी, 4-1 ने टी20 मालिका खिश्यात
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना जिंकत भारतीय संघाने इतर संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. तिरुवनंतपुरमच्या मैदानावर....
तीन वर्षांची प्रतीक्षा संपली! भारताला हरवत न्यूझीलंडचा दणदणीत कमबॅक
न्यूझीलंडने बुधवारी खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारतावर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत जोरदार कमबॅक केला. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील किवी संघाने भारताविरुद्ध सलग तीन....
IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवावर सूर्यकुमार यादवचा खुलासा, ‘आम्ही जाणूनबुजून…’
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बुधवारी विशाखापट्टनम येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20....
IND vs NZ: अभिषेक-सूर्याचं वादळ, टी20 मालिका खिशात! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने फक्त 60 चेंडूत गाठलं 154 धावांचं लक्ष्य
गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Suryakumar Yadav) आणि सूर्यकुमार यादव यांच्या झंझावाती....
IND vs NZ: टीम इंडियाची विजयी सुरुवात! पहिल्या टी20 सामन्यात किवींचा दारुण पराभव
वनडे मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघाने नागपूरमध्ये जोरदार पुनरागमन करत टी20 मालिकेला विजयी सुरुवात केली आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने....
IND vs NZ: नाणेफेकीचा कौल किवींच्या बाजूने, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा फेरबदल
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मोठा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी20....
IND vs NZ: टीम इंडिया सरस की न्यूझीलंड वरचढ? पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 21 जानेवारीपासून सुरू होत असून, या मालिकेने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला....
टी20 थराराला सुरुवात! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वनडे मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 थराराला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून, यातील पहिला सामना 21....
रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये सूर्यकुमार यादवची एन्ट्री, पहिल्याच टी20मध्ये साकारणार ‘स्पेशल शतक’
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होत असून, मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात....















