Test series IND vs ENG

जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार का? मोठी अपडेट समोर!

ऑगस्ट 1, 2025

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पूर्ण केल्यावर शुक्रवारी (1 ऑगस्ट) भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली.....

IND vs ENG: गौतम गंभीरच्या नोकरीवर संकट? भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान ‘या’ दिग्गजाचं धक्कादायक भाकीत!

जुलै 31, 2025

इंग्लंड दौऱ्यासोबत शुबमन गिलने (Shubman gill) भारतीय कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ही मालिका गिलच्या महान नेतृत्व कारकिर्दीची पायाभरणी ठरू शकते, पण हाच....

201438043af9b10

इंग्लंड दौऱ्यानंतर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व, BCCI चा मोठा निर्णय

जुलै 31, 2025

भारतीय अंडर-19 संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी आयुष म्हात्रे (Aayush Mhatre) याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातसुद्धा आयुषच्या नेतृत्वाखाली....

IND vs ENG: गावसकरांचा 47 वर्षांपासूनचा विक्रम मोडत शुबमन गिलची ऐतिहासिक कामगिरी!

जुलै 31, 2025

भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत इतिहास रचला आहे. त्याने महान फलंदाज सुनील गावसकरांचा (Sunil Gavaskar) विक्रम मोडीत....

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत हे 3 भारतीय खेळाडू पाहत राहिले संधीची वाट, गंभीरने दिली नाही संघात संधी!

जुलै 31, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे.....

IND vs ENG: टीम इंडियाचं दुर्दैव अजूनही कायम, कर्णधार शुबमन गिलच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

जुलै 31, 2025

भारतीय संघाचा युवा कर्णधार शुबमन गिल (Team india’s captain Shubman gill) फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत असला, तरी त्याला सध्या नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे तो....

IND vs ENG: आर्चरला बाकावर बसवा, ओव्हलमध्ये ‘या’ वेगवान गोलंदाजाला खेळवा! ब्रॉडचा इंग्लंडला महत्त्वाचा सल्ला

जुलै 29, 2025

मॅंचेस्टरमध्ये जीव तोडून खेळूनसुद्धा इंग्लंडला सामना ड्रॉ होण्यापासून रोखता आलं नाही. संपूर्ण दिवस गोलंदाजी करूनही इंग्लिश गोलंदाज फक्त दोन भारतीय फलंदाजांनाच बाद करू शकले. तरीही....

ECB क्यूरेटरसोबतच्या वादानंतर टीम इंडिया इतिहास बदलू शकेल का? पाचव्या टेस्टपूर्वी जाणून घ्या कोच गंभीरची निराशाजनक आकडेवारी!

जुलै 29, 2025

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना जबाबदारी घेत एक वर्ष होत आलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने (Team india) वनडे आणि टी-20....

गौतम गंभीर आणि ली फोर्टिसमध्ये खडाजंगी का झाली? भारतीय फलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

जुलै 29, 2025

अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson Tendulkar) तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये मैदानावर अनेक वेळा जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. आता हा वाद मैदानाबाहेरही पोहोचला आहे.केनिंग्टन....

IND vs ENG: ‘आम्ही काहीही हलक्यात घेत नाही’, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी काय म्हणाले प्रशिक्षक गंभीर?

जुलै 29, 2025

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team india) ज्या प्रकारे जिद्द दाखवली आणि जवळपास हरलेला सामना बरोबरीत आणला, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी युवा....

IND vs ENG: ओव्हलच्या मैदानावर पिच क्युरेटरवर का भडकले गौतम गंभीर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जुलै 29, 2025

भारतीय संघ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson Tendulkar Trophy) शेवटच्या सामन्याची तयारी करत आहे. हा पाचवा आणि निर्णायक सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याच्या दोन....

IND vs ENG: मी गिलच्या जागी असतो, तर स्टोक्सला नक्कीच ‘हा’ प्रश्न विचारला असता! सुनील गावसकर यांचं विधान

जुलै 28, 2025

मॅंचेस्टर कसोटीत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या शानदार खेळीचं सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कौतुक केलं. पण, त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजी वेळापत्रकावर आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित....

महत्त्वाच्या सामन्यापूर्वी किती खेळाडू फिट, कोण जखमी? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिली मोठी अपडेट

जुलै 28, 2025

एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 (Anderson Tendulkar Trophy 2025) आता अंतिम टप्प्यात आली आहे. चौथा कसोटी सामना झाल्यानंतर सध्या ही मालिका 2-1 अशा स्थितीत इंग्लंडच्या बाजूने झुकलेली....

IND vs ENG: पंतच्या जागी कोणाला मिळणार संधी? पाचव्या टेस्टमध्ये अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

जुलै 28, 2025

मॅंचेस्टरमध्ये भारताने चौथा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. मात्र, कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील संघ आता ही मालिका फक्त बरोबरीतच संपवू शकतो. पाचवा....

IND vs ENG: रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर, पुनरागमनावर पंत काय म्हणाला?

जुलै 28, 2025

रिषभ पंत (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना खेळणार नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्यामुळे तो या सामन्याबाहेर झाला आहे. पंतने....

Previous Next