UAE

आकडे सांगतात : विदेशात आयपीएलमध्ये खेळताना चालत नाही विराट कोहलीची बॅट

ऑगस्ट 24, 2020

मुंबई । विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज देखील आहेत. पण....

शून्यावर बाद न होता आयपीएलच्या एका हंगामात तब्बल ८२५ धावा ठोकणारा धुरंदर फलंदाज

ऑगस्ट 22, 2020

कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेली प्रतिष्ठित आयपीएल स्पर्धेच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. या व्हायरसमुळे यावर्षी जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग....

विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना

ऑगस्ट 21, 2020

नवी दिल्ली। जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये स्थगित केलेली आयपीएल स्पर्धा....

‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य

ऑगस्ट 15, 2020

नवी दिल्ली। कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळून येणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये फायदा होईल, असे भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराचे मत....

आयपीएलमधील बेंगलोर संघासाठी आदित्य ठाकरे करणार गोलंदाजी

ऑगस्ट 15, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयपीएलमधील....

दोन पुणेकर क्रिकेटर पोहचले चेन्नईला, सीएसकेच्या सराव शिबीरात घेणार भाग

ऑगस्ट 14, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. भारतातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजित....

जर २०२१ विश्वचषक आयोजनाला भारत नाही म्हटला तर हे देश आहेत तयार

ऑगस्ट 13, 2020

मुंबई । पुढील वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ ठरला तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला ‘बॅकअप’ म्हणून ठेवले....

एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स व सीएसके या दिवशी होणार दुबईला रवाना, तर अन्य संघ…

ऑगस्ट 13, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. याआधी हा हंगाम मार्च ते मे दरम्यान होणार होता. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या हंगामाला स्थगिती....

युएईला रवाना होण्याआधी राजस्थान रॉयल्सला धक्का; संघाचा ‘हा’ सदस्य आढळला कोरोना पॉझिटिव्ह

ऑगस्ट 12, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएई येथे होणार आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी युएईला जाण्यासाठी तयारी सुरु....

जन्माष्टमीच्या खास प्रसंगी ‘कॅप्टन कूल’ धोनी वाजवतोय बासरी; व्हिडिओ झाला व्हायरल

ऑगस्ट 12, 2020

नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती....

आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी

ऑगस्ट 12, 2020

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग आयपीएल २०२०चे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल भारताबाहेर आयोजित केले जात आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार....

कर्णधार झालेला हा क्रिकेटर करतोय आयपीएलची जोरदार तयारी, रोहित-विराटच्या टीमला करणार चितपट

ऑगस्ट 11, 2020

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएल फ्रंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याने सोमवारी (११ ऑगस्ट) सोशल मीडियावर फलंदाजी....

आयपीएल २०२०साठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली, टेन्शन झाले कमी

ऑगस्ट 11, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी  केंद्र सरकारकडून औपचारिक मान्यता मिळाली आहे. लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल....

‘आयपीएलमध्ये खेळताना बोर झाला असेल तर गिटार वाजवायला अन् पत्ते खेळायला शिका’, पहा कोणी दिलाय सल्ला

ऑगस्ट 10, 2020

मुंबई ।  आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये सुरू होईल. यावेळी कोविड 19 साथीमुळे खेळाडूंना जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात रहावे लागेल. यावर्षी....

यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईचा लागणार कॅम्प; सरकारकडून मिळाली मंजुरी

ऑगस्ट 10, 2020

मुंबई । 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्‍या आयपीएलसाठी संघांना तयारीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघाला होम ग्राऊंड एम....

Previous Next