UAE

बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत

—
नोव्हेंबर 15, 2020

आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. कोविड-१९ महामारीमुळे भारताबाहेर, युएई येथे या हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत बंद दारामागे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय....

गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन

—
नोव्हेंबर 12, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....

भारतीय संघात निवड न झालेल्या इशान किशनची स्फोटक खेळी पाहिलीय का?

—
नोव्हेंबर 6, 2020

आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी....

अखेर दिल्लीच्या विकेट्सला ट्रम्प यांच्या ट्विटचा सहारा, पाहा काय आहे प्रकरण

—
नोव्हेंबर 5, 2020

गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) आयपीएल२०२० च्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या क्वॉलिफारयरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने दिलेल्या २०१ धावांच्या....

IPL प्लेऑफ सामन्यांच्या वेळेवर ‘या’ दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…

—
नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात झाली. प्लेऑफमधील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता तर युएईतील प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहेत.....

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच टीम इंडियाच टेन्शन वाढलं ; ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण

—
ऑक्टोबर 27, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे थ्रोडाउन स्पेशालिस्ट डी राघवेंद्र यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रविवारी ते दुबईला रवाना होणार होते.....

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु; प्रशिक्षक रवि शास्त्रींसमवेत दोन दिग्गज खेळाडू यूएईला रवाना

—
ऑक्टोबर 27, 2020

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक कर्मचारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रविवारी दुबईला पोहोचले. शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि नवोदित....

झगमगत्या आयपीएल २०२०पासून दूर असलेली प्रसिद्ध अँकर मयंती सध्या करतेय तरी काय?

—
ऑक्टोबर 8, 2020

आयपीएल २०२० चा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडत आहे. प्रत्यक्षात चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून सामना पाहता येत नसला तरीही ते टीव्ही आणि इतर माध्यमांच्यामार्फत सामन्यांचा....

दुबईहून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला होणार रवाना? पाहा काय आहे कारण

—
ऑक्टोबर 6, 2020

या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाईल. भारतीय संघ आयपीएलसंपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी यूएईतून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. म्हणजे यूएईमधील....

दुष्काळात तेरावा महिना.!! युएईला गेलेल्या क्रिकेटर्सच्या पगारात होणार कपात?

—
ऑक्टोबर 5, 2020

नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये होत आहे. बीसीसीआयच्या बायो बबलच्या कठोर नियमांमध्ये आयपीएलच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या....

हाॅट है भाई!! दुबईत पोहोचताच बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया

—
ऑक्टोबर 4, 2020

जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर....

आयपीएलची बातच न्यारी! पहिल्या आठवड्यात 26 कोटींच्यावर दर्शकांनी पाहिले सामने, पाहा आकडे

—
ऑक्टोबर 2, 2020

नवी दिल्ली। आयपीएलचा 13 वा हंगाम यूएई येथे खेळला जात आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेल्या या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 26 कोटी 90 लाख लोकांनी....

आयपीएलमधील ‘हा’ कर्णधार संघात खेळत नसलेल्या खेळाडूंनाही देतो तितकेच महत्व

—
सप्टेंबर 27, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले होते. मुंबई इंडियन्सचा हा यूएईमधील....

रोहित शर्माची एक बॅट किती दिवस टिकते तुम्हाला माहिती आहे का?

—
सप्टेंबर 26, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल 2020) 13 वा हंगाम युएईमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, रोहितने सांगितले की, तो येथे किती बॅट घेऊन आला आहे.....

पहिल्याच सामन्यात मुंबई चारीमुंड्या चीत, चेन्नईचा ५ गडी राखून दणदणीत विजय!

—
सप्टेंबर 19, 2020

जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असलेली टी२० लीग म्हणजेच आयपीएलची प्रतिक्षा आता संपली आहे. आयपीएल २०२०चा पहिला सामना आज (१९ सप्टेंबर) आबु धाबी येथील शेख....

Previous Next