US Open 2018

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन

ऑस्ट्रेलियन ओपन 2019साठी राफेल नदाल, रॉजर फेडरर, अॅंडी मरे आणि सेरेना विल्यम्स यांची नावे स्प्ष्ट झाली आहेत. मेलबर्न येथे होणारी ही स्पर्धा जानेवारी महिन्यात ...

नोवाक जोकोविचने जिंकले चौथ्यांदा शांघाय मास्टर्सचे विजेतेपद

आज झालेल्या (१४ ऑक्टोबर) शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचने युवा टेनिसपटू बोर्ना कोरिचला ६-३, ६-४ असे पराभूत करत त्याचे ३२वे एटीपी वर्ल्ड मास्टर्स ...

नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने अलेक्झांडर झ्वेरेवला 6-2, 6-1 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा हा या वर्षातील 44वा विजय ...

राफेल नदाल विरुद्ध नोवाक जोकोविच पुन्हा आमने-सामने

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणारा टेनिसपटू राफेल नदालने 14 ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविच विरुद्ध सौदी अरेबियात होणारा प्रदर्शनीय सामना खेळण्यास होकार दिला आहे. ...

क्रिकेटकडून टेनिसकडे वळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मिळवले युएस ओपनचे विजेतेपद

2015 आणि 2016मध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेंघ बार्टीने 2018च्या युएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. बार्टीने जोडीदार कोको वॅंडेवेघेच्या मदतीने हे ...

युएस ओपन २०१८: उपविजेत्या सेरेना विल्यम्सला झाला १२ लाखांचा दंड!

युएस ओपन 2018ची उपविजेती सेरेना विल्यम्सने अंतिम सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याने तिला 12 लाख रूपयांचा (17,000 डॉलर) दंड केला आहे. रविवारी (9ऑगस्ट) झालेल्या अंतिम ...

नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता

न्युयॉर्क। युएस ओपन पुरुषांच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचने मार्टीन जुआन डेल पोट्रोला 6-3, 7-6 (7-4), 6-3 असे पराभूत केले. तसेच जोकोविचने तिसऱ्यांदा युएस ओपनचे ...

युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना

न्युयॉर्क।  युएस ओपनच्या पुरूष एकेरीचा अंतिम सामना उद्या (१०ऑगस्ट) सर्बियाचा नोवाक जोकोविच विरुद्ध अर्जेंटीनाचा जुआन मार्टीन डेल पोट्रो यांच्यात रंगणार आहे. डेल पोट्रो हा ...

जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका

युएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सला पराभूत करत जपानच्या नाओमी ओसाकाने इतिहास रचत विजेतेपद जिंकले. यावेळी तिने विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. “जेव्हा ...

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

न्युयॉर्क।  युएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असणाऱ्या नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. यामुळे एकेरीत ग्रॅंड ...

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

युएस ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने जपानच्या केइ निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तो अर्जेंटीनाच्या ...

युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश

युएस ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदाल गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता जुआन डेल पोट्रो अंतिम फेरीत पोहचला आहे. या स्पर्धेत तिसरे मानांकन ...

सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

न्युयॉर्क। सहा वेळेची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने तिच्या नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी तिने उपांत्य सामन्यात लॅतवियाच्या अॅनास्टासिजा सेवास्तोवाला 6-3, 6-0 ...

राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश

न्युयॉर्क। जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल युएस ओपनच्या पुरूष एकेरीत उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिमला 0-6, ...

युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

27ऑगस्टपासून सुरू झालेल्या युएस ओपनमध्ये सोमवारी (3 सप्टेंबर) पाच वेळेचा चॅम्पियन रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला. एटीपी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेडररला 55व्या क्रमांकावर असणाऱ्या ...