Varun Aaron
ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!
भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉननं शुक्रवारी (10 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. वरुण अॅरॉन एकेकाळी त्याच्या ...
5 भारतीय खेळाडू ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, एकाची तुलना चक्क धोनीशी व्हायची!
2024 हे क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचं वर्ष राहिलं आहे. या वर्षात अनेक दिग्गजांनी या सुंदर खेळाला कायमचा रामराम ठोकला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ...
तीन वेगवान गोलंदाज, जे आयपीएल 2023 मध्ये भरून काढतील जसप्रीत बुमराहची कमी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटच्या मैदानात दुरू आहे, पण आयपीएल 2023 पूर्वी तो ...
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
भारतीय संघाने जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, अगदी तेव्हापासून खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ असलेल्या वेगवान गोलंदाजाची कमतरता भारतीय संघाला भासत राहिली आहे. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला ...
भारतीय गोलंदाजाने अखेर सोडली संघाची साथ; म्हटला, ‘मागच्या १८ वर्षात…’
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाची साध सोडली आहे. भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ...
केवळ अशक्य! ‘या’ तीन भारतीय खेळाडूंसाठी कायमचे बंद झाले आहेत टीम इंडियाचे दरवाजे
प्रत्येक क्रिकेटपटूचं एकच स्वप्न असते की, मोठं होऊन आपल्या देशासाठी खेळायचे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि ते पण ...
‘या’ ३ क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघाची दारे झाली कायमची बंद! पुनरागमनाच्या आशा धूसर
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाकडून खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणे इतके सोपे नसते. तेही भारतासारख्या प्रतिभाशाली देशात तर क्रिकेट संघात ...
पॅट कमिन्सच्या ऐवजी ‘या’ गोलंदाजांना केकेआर देऊ शकतात उर्वरित आयपीएल २०२१ साठी संधी
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. जगातील अव्वल दर्जाचा कसोटी गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने आयपीएल 2021 च्या पहिल्या ...
पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद
प्रत्येक क्रिकेटपटूचे एक स्वप्न असते की, आपण मोठे झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या कित्येक वर्षात खूप खेळाडूंनी भारतीय संघात ...
धक्कादायक! आजारपणामुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये पोहोचला ‘हा’ भारतीय खेळाडू
कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतात क्रिकेटला सुरुवात झाली असून 10 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील 38 संघ ...
IPL सुरू असतानाच होणार खेळाडूंची अदलाबदल, पण का… ‘मिड सीजन ट्रान्सफर’ म्हणजे काय रे भाऊ?
आयपीएलचा १३ वा हंगाम आता बऱ्यापैकी पुढे सरकला आहे. आज, शुक्रवार दि १० ऑक्टोबर पर्यंत आयपीएल २०२० चे एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. ...
गोलंदाजीची चिरफाड करणाऱ्या रोहितने तब्बल ‘इतक्या’वेळा एका षटकात कुटल्यात वीसहून अधिक धावा
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात गुरुवारी आयपीएलमधील तेरावा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक कारनामा आपल्या नावावर केला ...
सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ भारतीय गोलंदाज
भारतीय गोलंदाजीबद्दल विचार केला तर अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आणि झहीर खान अशी नावे पटकन आठवतात. या सर्वांमुळे अनेक भारतीय वेगवान गोलंदाजांची नावे मागे ...
आयपीएलमध्ये २.४ करोडो रूपये कमावणाऱ्या ‘या’ खेळाडूचं लग्न झालं मात्र निव्वळ ७.५ रुपयांत
-स्वप्निल प्रधान सहसा एखादी नामांकित व्यक्ती जेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयाचा म्हणजे उदाहरणार्थ लग्नाचा विचार करते, तेव्हा विशेषत: खर्चाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करत नाही. ...
धोनी होण्याची स्वप्न घेऊन आलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीमुळे झारखंड राज्य क्रिकेटच्या नकाशावर आले. २००० साली बिहारपासून वेगळे होऊन झारखंड हे राज्य उदयास आले. त्यानंतर २००४ ला झारखंडने ...