Varun Chakravarthy 100+ wickets for KKR
वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! आयपीएलमध्ये केकेआरसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने अखेर आयपीएल २०२६ मध्ये आपले विकेटचे खाते उघडले आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या (जीटी) सामन्यात वरुणने....






