Vinesh Phogat
गीता फोगाट आणि पती पवनला दिल्ली पोलिसांकडून अटक, जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच
मागच्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवणारे कुस्तीपटू आंदोरन करत आहेत. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या मोठ्या....
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करून भारतासाठी पदके जिंकणारे कुस्तीपटू त्रास सहन करत आहेत. जवळपास मागील 3 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होत....
“सगळा देश क्रिकेटला पुजतो, मग आमच्यासोबत एकही क्रिकेटपटू का नाही?” कुस्तीपटूंची आर्जव
विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह भारताचे अनेक मोठे कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंदरवर आंदोलन बसले आहेत. खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग....
अखेर बृजभूषण सिंग यांच्यावर दाखल होणार FIR, दिरंगाईबाबत सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांवर ताशेरे
सध्या काही भारतीय कुस्तीपटू दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामूहिक उपोषणास बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक....
विनेश फोगट, साक्षी मलिकच्या अडचणी वाढल्या! बृजभूषण सिंगांच्या निकटवर्तीयाची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील काही मोठ्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्यावर मोठे आरोप केले. भारतीय कुस्ती महासंघाचे (IWF) अध्यक्ष बृजभूषण....
गौरवास्पद! क्रीडाविश्वातील सर्वोच्च जागतिक पुरस्कारासाठी ‘गोल्डन बॉय’ नीरजला नामांकन
गतवर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पक २०२० (Tokyo Olympics) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. तर नीरज चोप्राने (Neeraj chopra) कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती.....
Bye Bye 2021| विराट विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद
साल २०२१ अवघ्या काही दिवसात संपणार आहे. यावर्षी क्रीडाविश्वात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाविश्वात मागच्या दोन वर्षात खूप मोठा प्रभाव पडला, पण....
जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तिला....
“…आता मला समाधान हवे आहे”, खेलरत्न पुरस्कार विजेत्या कुस्तीपटूचे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट
भारतीय केंद्र सरकारने संसदेत पास केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन सुरु आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला....
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार
युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा....
विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र
भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी कांस्यपदक जिंकले आहे. तिने 53 किलोग्रॅम फ्रिस्टाईल गटात कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रीसच्या मारिया प्रेव्होलराकीला पराभूत केले आहे.....
भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट
जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत. “भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत आहेत.....
एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक
जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी
गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे....














