Virat Kohli Punjabi Look

‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी 24, 2022

भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे. नुकत्याच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या आहेत. त्यानंतर आता २४ फेब्रुवारीपासून त्यांना श्रीलंकेविरुद्ध घरच्या....