vvs laxman
चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण
भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक नावाजलेले क्रिकेटपटू प्रशिक्षक म्हणून मिळाले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ग्रेग चॅपेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना चॅपेल यांचे नाव अनेक....
हैद्राबादच्या अपयशाचे लक्ष्मणने सांगितले कारण, ‘यांना’ धरले जबाबदार
सनरायझर्स हैद्राबाद संघासाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीनही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. शनिवारी खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात देखील त्यांना....
गोलमाल है भाई, सब गोलमाल है! नटराजनला संघाबाहेर ठेवण्याबाबत मूडी आणि लक्ष्मणचे वेगवेगळे विधान
आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूप निराशाजनक होती. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेला हा सामना पुर्णपणे सनरायजर्स हैदराबादच्या हातात होता.....
आयपीएलच्या पहिल्याच हंगामातील सर्व कर्णधार सध्या करतायंत तरी काय, वाचा थोडक्यात
जगतील सर्वात श्रीमंत मानली जाणारी लीग म्हणजे आयपीएल, त्याची सुरुवात २००८ मध्ये झाली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. आयपीएलचा पहिले विजेतेपद....
पाच महान भारतीय क्रिकेटर, ज्यांना विश्वचषकाचा एकही सामना खेळण्याची मिळाली नाही संधी
क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाचे विश्वचषकात प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. मात्र असे काही भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय....
‘या’ युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाने जिंकले भारतीय दिग्गजाचे मन, दिली टी२० विश्वचषक संघात जागा
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाकडून पदार्पण करणार्या ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या खेळीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.....
“आम्हाला हे दोन खेळाडू हवे होते. पण…”, आयपीएल लिलावानंतर लक्ष्मणने केला खुलासा
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव काल (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे पार पडला. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावाद्वारे सर्वांनी....
अंडरसनने उडवल्या एका षटकात २ भारतीयांच्या दांड्या अन् सर्वांना आठवली लक्ष्मण-गांगुलीची ‘ती’ विकेट
भारत आणि इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (०९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असून सामना अतिशय रोमांचक....
ना ट्विट ना वक्तव्य, ‘त्या’ खास कामगिरीनंतर द्रविड-लक्ष्मण यांचा विहारीला थेट ‘पर्सनल मॅसेज’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. चौथ्या डावात ४०७ धावांचे आव्हान मिळाले असताना भारताने चार सत्रात संपूर्ण....
अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेला तिसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक घडीवर आला आहे. या सामन्यात भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला....
“युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा”, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत चाहते स्टीव स्मिथ आणि विराट कोहली यांच्यातील तुल्यबळ द्वंदाची अपेक्षा करत होते. मालिकेच्या अखेरीस या दोघांमधील कोणता फलंदाज....
IND vs AUS : सिडनीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन नाही तर ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या नावावर
सिडनी। येत्या ७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.....
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांचा दबदबा; शतक सोडा द्विशतकेही ठोकलीत याच मैदानावर
येत्या तीन दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे भिडणार आहेत. या मैदानावर कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकत दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या....
‘या’ पाकिस्तानी गोलंदाजापुढे डिविलियर्सला यायचं रडू, शोएब अख्तरचा मोठा दावा
दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स याने आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले आहे. मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला ही गोष्ट मान्य....











