welcome

स्वागत नहीं करोगे? गावी परतल्यानंतर टी नटराजनची जंगी मिरवणूक, व्हिडिओ पाहून खूश व्हाल

जानेवारी 21, 2021

मंगळवारी(१९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी ऑस्ट्रेलिया दौरा संपला. त्यानंतर भारतीय खेळाडू गुरुवारी (२१ जानेवारी) मायदेशात परतले आहेत. मायदेशात परतल्यानंतर प्रत्येक खेळाडूने जंगी स्वागत करण्यात....

Video : ढोल-ताशांच्या गजरात ‘कर्णधार’ अजिंक्य रहाणेचं मुंबईत पारंपरिक पद्धतीने स्वागत

जानेवारी 21, 2021

मुंबई। भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू गुरुवारी (२१ जानेवारी) यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन भारतात परतले. भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत....

VIDEO : आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमारचे मुंबईत जोरदार स्वागत, फोटो काढण्यासाठी शेजारी उत्सुक

नोव्हेंबर 15, 2020

इंडियन प्रीमियर लीग 2020 चा किताब मुंबई इंडियन्सने जिंकला. आयपीएल कारकिर्दीतील हा या संघाचा पाचवा किताब होता. मुंबईला किताब जिंकवून देण्यात या संघाचा फलंदाज सूर्यकुमार....

‘कॅप्टनकूल’ धोनी म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सने शिकवल्या या गोष्टी

मार्च 4, 2020

आयपीएल 2020चा (IPL 2020) 13वा हंगाम जवळ आला आहे. या हंगामासाठी सोमवारपासून(2 मार्च) चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम)....

‘थाला’ धोनीला पाहण्यासाठी चपॉक स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी; धोनीची सरावाला सुरुवात

मार्च 3, 2020

29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईमधील एमएस चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक....

असे झाले थाला धोनीचे चेन्नईमध्ये स्वागत, पहा व्हिडिओ

मार्च 2, 2020

29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी लवकरच चेन्नईमध्ये सरावाला सुरुवात करणार....

डेव्हिड वॉर्नरने आयपीएल लिलावाआधीच केले या खेळाडूचे सनरायझर्स हैद्राबाद संघात स्वागत

डिसेंबर 17, 2019

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही स्टार्कचा ऑस्ट्रेलिया संघातील सहकारी डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सनरायझर्स हैद्राबाद....

लोकल बॉय संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरम येथे झाले खास स्वागत, पहा व्हिडिओ

डिसेंबर 8, 2019

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा टी20 सामना पार पडणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी....