World Cup

आहा कडक! नव्या लूकमध्ये अजूनच तरुण दिसतोय ‘कॅप्टनकूल’ धोनी, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

—
जुलै 30, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागील वर्षी निवृत्ती घेतली होती. पण सोशल मीडियावर तो अजूनही चर्चेत असतो. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमी....

MS Dhoni

कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल

—
जून 18, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून (१८ जून) सुरु होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने अतिशय मेहनत घेतली आहे. गेली २ वर्षे भारतीय संघाने जगातल्या....

वाढदिवस विशेष: सचिनच्या पहिल्या द्विशतकाच्या आठवणी

—
एप्रिल 24, 2021

–अमोल ज्ञानेश्वर कचरे  प्रिय सचिन, सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! माझं बालपण वांद्रे पूर्वमध्ये गेलंय. तेव्हाची तुच्याविषयीची एक खास आठवण आहे. 1994ची गोष्ट असेल. मी....

तब्बल ६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले अन् अखेर २०११ला ते पुर्ण झाले

—
एप्रिल 24, 2021

-हर्षद आकुडे कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही....

तीन पिढ्यांना जोडणारा ‘सचिन’ नावाचा भक्कम पुल

—
एप्रिल 24, 2021

-आदित्य गुंड भारतात सध्या तीन पिढ्या आहेत. १. ज्यांनी सचिनचा खेळ शेवटी शेवटी पाहिला २. ज्यांनी सचिनला ऐन भरातल्या वर्षांत पाहिलं ३. ज्यांनी सचिनला अगदी....

निवड समीतीची पसंती मिळूनही रोहितला २०११ विश्वचषकासाठी मिळाले नव्हते टीम इंडियात स्थान; ‘हे’ होते कारण

—
एप्रिल 2, 2021

भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत....

पाच महान भारतीय क्रिकेटर, ज्यांना विश्वचषकाचा एकही सामना खेळण्याची मिळाली नाही संधी

—
एप्रिल 2, 2021

क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाचे विश्वचषकात प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. मात्र असे काही भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय....

“…तर भारत विश्वचषक जिंकू शकेल, असं मला वाटत नाही”

—
नोव्हेंबर 29, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात....

जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई

—
ऑक्टोबर 10, 2020

१९८३ मध्ये मोहिंदर अमरनाथ भारतीय क्रिकेट संघामध्ये चौथ्यांदा पुनरागमन करत होता. कधी संघामध्ये तर कधी संघाबाहेर असे संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याबरोबर घडले. १९८३ ला भारतीय संघ....

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती

—
सप्टेंबर 3, 2020

मुंबई । 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पोहचविणारे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचा करार 3 वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. आता ते 2023 मध्ये भारतात....

महिन्याकाठी १० हजार कमावणाऱ्या घरातील सोनू ते सुरेश रैना बनण्यामागील मोठा संघर्ष

—
सप्टेंबर 1, 2020

नवी दिल्ली | सैनिकी अधिकारी त्रिलोकचंद रैना यांच्याकडे आयुध फॅक्टरीत बॉम्ब बनवण्याची महारत होती. पण यासाठी त्यांना केवळ दहा हजार रुपये पगार मिळायचे. सुरेश रैनाच्या....

एकेवेळी शाळेची फी भरायला पैसे नसलेला क्रिकेटर झालाय करोडपती, आयपीएलमध्ये करतो…

—
ऑगस्ट 29, 2020

मुंबई । रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आशा आहे की, त्यांचा शिष्य 2023 मध्ये भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल. गेल्यावर्षी....

सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळी, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख…

—
ऑगस्ट 20, 2020

भारताच्या स्वातंत्र्य दिनी भारतीय क्रिकेटच्या दोन खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आपली....

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी मिळवणारे ३ दिग्गज गोलंदाज

—
ऑगस्ट 15, 2020

कसोटी क्रिकेटनंतर आलेल्या वनडे क्रिकेटनेही प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. बऱ्याच संघांनी वनडे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व मिळविले आहे. अनेक नवीन देशांतील संघ आणि त्यांच्या....

विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवले ३ अविस्मरणीय विजय

—
ऑगस्ट 13, 2020

जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होते तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्या सामान्याकडे असतात. जेव्हा ह्या दोन शेजारी देशांमध्ये सामना खेळला जातो तेव्हा....

Previous Next