World Cup

वनडे क्रिकेटमध्ये या ३ भारतीयांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहीली गेली, एकाने तर…

—
ऑगस्ट 11, 2020

वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा खेळ खूप प्रभावी आहे आणि भारतीय फलंदाजांच्या नावावर बरेच विक्रमही आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, विराट कोहली आणि एमएस धोनीसह अनेक....

फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार

—
ऑगस्ट 10, 2020

क्रिकेट खेळाडूंची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख असते. पुर्वी एखादा क्रिकेटपटू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आता त्याचबरोबर फिटनेस देखील एक ओळख बनली आहे. खेळाडू....

२०२२ च्या विश्वचषकात खेळणार का? झुलन गोस्वामी म्हणाली…

—
ऑगस्ट 9, 2020

मुंबई । 2022 पर्यंत महिला वनडे विश्वचषक स्थगित करण्यात आला. त्यावेळी भारताची मुख्य वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी 39 वर्षांची असेल. पण तरीही महिला वनडे क्रिकेटमध्ये....

भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स

—
ऑगस्ट 7, 2020

भारतीय क्रिकेटचा इतिहास खूप जुना आणि मोठा आहे. १९३२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पदार्पण झाले, त्यानंतर क्रिकेट जगात भारताचे नाव मोठे झाले. जेव्हा जेव्हा....

वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….

—
ऑगस्ट 3, 2020

१९१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटच्या परिणामामुळे पहिल्या टप्प्यात वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत संथ खेळीची नोंद झाली. वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक....

फक्त या खेळाडूमुळे, नाहीतर पाकिस्तान जिंकला असता एकूण ४ विश्वचषक

—
जुलै 30, 2020

मुंबई । पाकिस्तानमध्ये अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. पण मैदानाबाहेर काही अशी विधाने करतात ज्यामुळे खळबळ उडून जाते. पाकिस्तानचे माजी कर्णधार आमेर सोहेलनेही असे विधान केले....

बीजेपीच्या दबावामुळे मोहम्मद शमीला ठेवले होता भारतीय संघाबाहेर; पहा कुणी केला होता हा गंभीर आरोप

—
जुलै 28, 2020

मुंबई । अनेकदा खेळाडू क्रिकेटच्या क्षेत्रात काही वादग्रस्त वर्तवणूक करतात. पण हे वाद मैदानाबाहेरही पाहायला मिळतात. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू खूप पुढे आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू....

५ अशा घटना, जेव्हा मुलतानचा सुलतान सेहवाग थेट नडलाय पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला

—
जुलै 25, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने जागतिक क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. मोठे फटाके मारत डावाची सुरुवात करणाऱ्या सेहवागने सलामीवीराची जणू व्याख्याच बदलली. वीरेंद्र....

वनडे विश्वचषकात बलाढ्य संघांना भारी पडलेले ५ कमकुवत संघ

—
जुलै 14, 2020

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे म्हटले जाते. कारण अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये असे निकाल पहायला मिळाले आहेत, ज्याचे आश्चर्य वाटेल. शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या विकेटपर्यंत क्रिकेटमध्ये....

विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या महिला कर्णधाराने ठेवले होते बॉयफ्रेंडला घराबाहेर

—
जुलै 11, 2020

मुंबई । इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हीथर नाइट हिची जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणती केली जाते. 26 डिसेंबर 1990 मध्ये जन्मलेल्या हीथरने 2010 साली भारताविरुद्ध....

टीम इंडियाकडून विश्वचषकात खेळलेले परंतु एकही कसोटी सामना नशिबात नसलेले ५ क्रिकेटर

—
जून 29, 2020

क्रिकेटमध्ये वनडे व कसोटी अशा दोनही प्रकाराला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे वनडे विश्वचषकात खेळण्याचे जसे स्वप्न असते तसेच कसोटीमध्ये आपल्या....

विराटच्या टीकाकारांना कपिल पाजींनी फटकारले; म्हणतात, ‘विश्वचषक जिंकणेच…’

—
जून 28, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक कारनामे केले आहेत. त्याची गणना जगातील उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. परंतु विराटच्या कारकिर्दीला....

पाकिस्तानी चाहते आम्हाला शिव्या देत होते व आमचे रेकॉर्डिंग करत होते, आम्ही मजबूर होतो

—
जून 26, 2020

मुंबई । 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्याच्या पूर्वी मँचेस्टर येथे एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केल्याची धक्कादायक माहिती भारताचा अष्टपैलू खेळाडू....

किस्से क्रिकेटचे ४- गोष्ट अशा व्यक्तीची, ज्याने सचिनला एका रात्रीत बनवले करोडपती

—
जून 23, 2020

-प्रणाली कोद्रे गेल्या २ दशतकातील क्रिकेट पाहिले तर करोडोंमध्ये प्रसारण हक्क विकेले गेल्याचे ऐकले असेल. अनेक प्रायोजकांनी कोटींची करार क्रिकेट बोर्डांबरोबर तसेच खेळाडूंबरोबर केले. आयपीएलने....

…म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणला विश्वचषकात खेळता आले नाही; अखेर समोर आले कारण

—
जून 9, 2020

नवी दिल्ली ।  भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकवेळा भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु त्याला एका गोष्टीची खंत नक्कीच आहे. ती अशी,....

Previous Next