WPL 2025
WPL: दिल्ली कॅपिटल्सचा थेट अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश, आरसीबीचे स्वप्न भंग!
महिला प्रीमियर लीग (WPL) 2025चा लीग टप्पा संपला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सलग तिसऱ्यांदा थेट डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.....
WPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, संघ प्लेऑफसाठी पात्र, आरसीबीचा सलग चाैथा पराभव
दिल्ली कॅपिटल्स (DC) महिला प्रीमियर लीग (WPL) 2025च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील डीसीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू....
WPL 2025: दिल्लीचा धमाकेदार परफॉर्मन्स, मुंबईवर एकतर्फी वर्चस्व, गुणतालिकेत अव्वलस्थानी
डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने दारुण पराभव केला. या सामन्यात, मेग लॅनिंगने दिल्लीसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली. तिने संघाला शानदार विजय....
WPL 2025: गुजरातचा दणदणीत विजय, आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग तिसरा पराभव
डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला गुजरात जायंट्सने 6 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले....
यूपीचा खराब खेळ, 9 षटकांत 80 धावांवरून 142 धावांपर्यंत मजल; 7 खेळाडूंची निराशा
प्रथम खेळताना यूपी वॉरियर्सने 142 धावा केल्या आहेत. खराब फलंदाजीचा बळी ठरलेल्या यूपीसाठी ग्रेस हॅरिस आणि वृंदा दिनेश वगळता कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला....
WPL 2025: दिल्लीचा गुजरातवर शानदार विजय, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप
दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2025) शानदार कामगिरी केली. संघाने 29 चेंडू शिल्लक असताना गुजरात जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयात संघाची....
WPL: यूपीचा दिल्लीवर 33 धावांनी शानदार विजय! जुना बदला केला पूर्ण
महिला प्रीमियर लीगमध्ये (Women Premier League 2025) यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 33 धावांनी धुव्वा उडवला. या स्पर्धेत त्यांचा हा पहिलाच विजय आहे आणि गेल्या सामन्यात....
RCB vs MI; हरमनप्रीत कौरचे शानदार अर्धशतक! मुंबईचा सलग दुसरा विजय
महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League 2025) सातव्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 4 विकेट्सने पराभव केला. यासह, मुंबईला आरसीबीचा विजयी रथ....
हरमनप्रीत कौरचा महान विक्रम मोडित, या खेळाडूनं तिला एका झटक्यात मागे टाकले
WPL: मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल (WPL) 2025 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आता संघाचे खाते उघडले आहे.....
WPL 2025: गुजरातचा दणका UP वॉरियर्सचा दारुण पराभव, कर्णधाराची निर्णायक खेळी
महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात, गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 6 गडी राखून पराभव केला. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूपीने प्रथम फलंदाजी....
दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक विजय, WPL मध्ये रचला नवा विक्रम
महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही चाहत्यांना असेच काहीसे पाहायला मिळाले. वडोदरा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स महिला संघ आणि दिल्ली....
वादग्रस्त निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव? दिल्ली कॅपिटल्सचा रोमांचक विजय
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 2 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 164 धावा....
WPL; अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा शानदार विजय! मुंबईचा 2 विकेट्सने पराभव
महिला प्रीमियर लीगमधील दुसरा सामना आज (15 फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात खेळला गेला. या अटीतटीच्या लढतीत मेग लॅनिंगच्या....
RCBला मोठा धक्का..! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी
महिला प्रीमियर लीगला (Women Premier League) (14 फेब्रुवारी) पासून सुरू झाली. शुभारंभ सामन्यातच गतविजेता संघ बंगळुरू आणि गुजरात या दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.....
WPL 2025 ची सनसनाटी सुरुवात, पहिल्याच सामन्यात धावांचा हाहाकार!
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात अशा प्रकारे झाली की कदाचित कोणीही अपेक्षा केली नसेल. WPL 2025 चा पहिलाच सामना विक्रम मोडत आहे.....

















