---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर…!!!

team india
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टी20 साठी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कर्णधार पद देण्यात आलं आहे. तर एकदिवसीय सामन्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद. सिराज.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं रचला इतिहास! 30 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड काढला मोडीत
ठरलं…!!! भारताचे दोन दिग्गज खेळणार श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक ठोकणारे टाॅप-5 खेळाडू! दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---