काल श्रीलंका क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं. याबरोबर भारतीय संघ पुढील ५ महिन्यात किती सामने खेळणार हे स्पष्ट झालं.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिका संपल्यावर न्यूजीलँड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा पूर्ण झाल्यावर श्रीलंका संघ भारतात येऊन तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी ३ सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. त्यांनतर नवीन वर्षात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमाचं हे संपूर्ण वेळापत्रक-
२०१७ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक-
०७ ऑक्टोबर । पहिली टी२० । रांची । रात्री ७ वाजता
१० ऑक्टोबर । दुसरी टी२० । गुवाहाटी । रात्री ७ वाजता
१३ ऑक्टोबर । तिसरी टी२० ।हैद्राबाद । रात्री ७ वाजता
२०१७ न्युझीलँड संघाच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक-
वनडे मालिका-
१७ ऑक्टोबर । पहिला सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
१९ ऑक्टोबर । सराव सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
२२ ऑक्टोबर । पहिली वनडे । मुंबई
२५ ऑक्टोबर । दुसरी वनडे । पुणे
२९ ऑक्टोबर । तिसरी वनडे । युपीसीए
टी२० मालिका-
०१ नोव्हेंबर। पहिली टी२० । दिल्ली
०४ नोव्हेंबर। दुसरी टी२० । राजकोट
०७ नोव्हेंबर। तिसरी टी २० । तिरुणानंतरपूरम
२०१७ श्रीलंकेच्या-भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक-
कसोटी मालिका-
१६-२० नोव्हेंबर। पहिली कसोटी ।कोलकाता
२४-२८ नोव्हेंबर। दुसरी कसोटी ।नागपूर
०२-०६ डिसेंबर । तिसरी कसोटी । दिल्ली
वनडे मालिका-
१० डिसेंबर । पहिला वन-डे सामना । धर्मशाला
१३ डिसेंबर । दुसरा वन-डे सामना । मोहाली
१७ डिसेंबर । तिसरा वन-डे सामना । विशाखापट्टणम
टी२० मालिका-
२० डिसेंबर । पहिली टी-२०। कटक
२२ डिसेंबर । दुसरी टी-२० । इंदौर
२४ डिसेंबर । तिसरी टी-२०। मुंबई
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१ डिसेंबर । सराव सामना । केप टाऊन
०५ ते ०९ जानेवारी ।पहिली कसोटी । केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी । दुसरी कसोटी । सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी । तिसरी कसोटी। जोहान्सबर्ग
वनडे मालिका-
०१ फेब्रुवारी । पहिला वन-डे सामना । किंग्समेड (दिवस-रात्र)
०४ फेब्रुवारी । दुसरा वन-डे सामना । सेंच्युरियन (दिवस)
०७ फेब्रुवारी । तिसरा वन-डे सामना । केप टाऊन (दिवस-रात्र)
१० फेब्रुवारी । चौथा वन-डे सामना । जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)
१३ फेब्रुवारी । पाचवा वन-डे सामना। पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)
१६ फेब्रुवारी । सहावा वन-डे सामना। सेंच्युरियन (दिवस-रात्र)
टी२० मालिका-
१८ फेब्रुवारी । पहिला टी-२० सामना । जोहान्सबर्ग (दिवस)
२१ फेब्रुवारी । दुसरा टी-२० सामना । सेंच्युरियन (दिवस-रात्र)
२४ फेब्रुवारी । तिसरा टी-२० सामना । केप टाऊन (दिवस-रात्र)
भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
टी२० मालिका-
०३ जुलै । पहिली टी२० । ओल्ड ट्रॅफिओर्ड
०६ जुलै । दुसरी टी२० । कार्डिफ
०८ जुलै । तिसरी टी२० । ब्रिस्टॉल
वनडे मालिका-
१२ जुलै । पहिली वनडे । ट्रेंट ब्रिज
१४ जुलै । दुसरी वनडे । लॉर्ड्स
१७ जुलै ।तिसरी वनडे । हेडींगले
कसोटी मालिका-
०१ ते ०५ ऑगस्ट । पहिली कसोटी । एडगबास्टोन
०९ ते १३ ऑगस्ट । दुसरी कसोटी लॉर्ड्स
१८ ते २२ ऑगस्ट । तिसरी कसोटी । ट्रेंट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर । चौथी कसोटी । अगेस बॉवेल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर । पाचवी कसोटी । किवा ओव्हल