---Advertisement---

IND vs NZ; कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा…!!!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2024 10:39 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करूनही संघांचा पराभव, भारताचा नंबर कितवा?
डीएसपी झालेल्या मोहम्मद सिराजची कुठे होणार पोस्टिंग?
IPL Auction 2025; मेगा लिलावात लखनऊचे ‘हे’ स्टार खेळाडू ठरणार अनसोल्ड?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---