शनिवारी (१४ नोव्हेंबर) दिवाळीचा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूदेखील आपापल्या घरी सण साजरा करीत होते. युएईमध्ये आयपीएल 2020 खेळल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी मायदेशी परतत दिवाळी साजरी केली. त्यांनी हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सुरेश रैना, पियुष चावला, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा यांचाही यामध्ये समावेश आहे.
परदेशात आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या यशस्वी आयोजनानंतर सौरव गांगुलीने कुटुंबासमवेत अशा प्रकारे दिवाळी साजरी केली.
https://www.instagram.com/p/CHk-MW6AQZt/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल स्पर्धेबाहेर असलेल्या मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने पत्नी प्रियांका आणि कुटुंबीयांसह अशाच प्रकारे हा खास कार्यक्रम साजरा केला.
https://www.instagram.com/p/CHiQrSGBcNR/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या पत्नीसमवेत काही अशाप्रकारे दिवाळी साजरी केली.
https://www.instagram.com/p/CHk3uKSgPXQ/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलमधून परतल्यानंतर पियुष चावलाने पत्नी व मुलासह दिवाळीचा उत्सव अशा प्रकारे साजरा केला आणि चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
https://www.instagram.com/p/CHlD866lLJm/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने यावेळी लक्ष्मी आणि गणपतीची अशा प्रकारे पुजा केली.
https://www.instagram.com/p/CHkSU5TArTD/?utm_source=ig_web_copy_link
क्रिकेट पासून दूर असलेला फिरकीपटू हरभजन सिंग याने पत्नी गीता बसरा आणि त्याच्या मुलीचा पूजा करतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
https://www.instagram.com/p/CHkuy5KhXxx/?utm_source=ig_web_copy_link
इतर खेळाडूंनी शेअर केले फोटो-
https://www.instagram.com/p/CHk3LnvgZxk/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CHkyU46hYE7/?utm_source=ig_web_copy_link
कोरोनाव्हायरस साथीच्या दरम्यान भारतीयांनी हा उत्सव ज्या प्रकारे साजरा केला ते पाहण्यासारखे होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर