बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते व मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी आज (10 नोव्हेंबर) राघोपुर भारतीय जनता पार्टीच्या सतीश कुमार यांचा 27,839 मतांनी पराभव केला आहे. आजच्याच दिवशी यशस्वी यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धोनीच्या झारखंड संघातून पदार्पण केले होते.
यशस्वी यादवने प्रथम श्रेणीत खेळलेल्या एका सामन्यात 20 धावा केल्या होत्या. तर ‘अ’ श्रेणीतील 2 सामन्यांत 14 धावा करून 1 बळी घेतला आहे. 4 टी-20 सामन्यांत खेळताना त्याने मात्र 3 धावा काढल्या आहेत. त्याचप्रमाणे 2008-2012 पर्यंत तो आयपीएल मधील दिल्ली डेअरडेविल्स संघाचा खेळाडू होता.
मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिल्लीने दिली नव्हती. पुढे त्याने 2013 नंतर क्रिकेट सोडून हळूहळू राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली. आणि 2020 मध्ये मात्र तो यशस्वीदेखील झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दिल्ली कॅपिटल्स माझ्या नि:शुल्क सल्ल्याचा फायदा घेत आहे’, अंतिम सामन्याआधी सेहवागची प्रतिक्रिया
जर आयपीएलचा अंतिम सामना टाय झाला तर…
IPL FINAL: रोहित, धवन, पोलार्ड यांच्याकडे असेल कीर्तिमान स्थापन्याची संधी; पाहा काय आहे खास आकडेवारी