रविवारी (07 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांचे नेतृत्व पांड्या बंधू म्हणजेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या करत आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनऊच्या पारड्यात पडला आणि कृणाल पंड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लकनऊ संघात नवीन उल हग याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्विंटन डी कॉक याला संधी दिली गेली आहे.
#LSG Skipper Krunal Pandya has won the toss and elects to bowl first against the #GujaratTitans
Live – https://t.co/DEuRiNeIOF #TATAIPL #GTvLSG #IPL2023 pic.twitter.com/lDJMv41bzK
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, स्वप्निल सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.
(Toss Update: LSG won the toss and chose to bowl first against Gujarat Titans at Ahmedabad.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबर आझमला नाही आवडत विराट कोहली! सांगितली मॉडर्न डे क्रिकेटमधील चार सर्वोत्तम नावे
सलग दोनदा शुन्यावर बाद होणाऱ्या रोहितला सुनील गावसकरांनी सुनावले, ‘स्कूप शॉट खेळण्याआधी…’