रविवारी (२५ ऑक्टोबर) दुबईत झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ८ विकेट्सने मात दिली. त्यानंतर चेन्नईच्या विजयाबरोबरच चेन्नईचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन चर्चेचा विषय ठरला.
झाले असे की, बेंगलोरचा डाव चालू असताना इंग्लंडच्या या अष्टपैलूने निऑनचे चश्मे (सनग्लासेस) घातले होते. तसेच त्याने डोक्यावर पिवळ्या रंगाचे हेडबँड घातले होते. अशात सामन्यादरम्यान तो स्क्वेअर लेग बाजूला क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिला असताना कॅमेरामॅनने त्याच्यावर कॅमेरा फोकस केला. त्यावेळी सॅम करनने आपले चश्मे खाली केले आणि स्टाइलिश अंदाजात कॅमेराकडे पाहिले. त्यामुळे त्याच्या या हरकतीने आणि त्याच्या हटके लूकने दर्शकांचे लक्ष वेधले.
म्हणून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सॅम करनच्या नव्या लूकचे मिम्स व्हायरल करायला सुरुवात केली. सॅम करनने त्या सामन्यात ३ षटकात १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
Aww you cutie❤😍
I am usually not the one for nicknames but Sam Curran is my pumpkin, my boobear😭😂❤@CurranSM #SamCurran pic.twitter.com/pIpEV1t257— H || Simran Stan ♡ (@sweeterplaceee) October 25, 2020
Who looks better
Sam Curran. Raju bhaiya pic.twitter.com/XWiiSNorkZ
— 𝗦𝗢𝗛𝗔𝗜𝗟⚔ (@iamsohail_1) October 25, 2020
https://twitter.com/Captainarbaz7/status/1320317385417478146?s=20
Sam Curran with his Sunglasses reminded me of this boy from Michael Jackson's 'Black or White'. 😂😍 pic.twitter.com/ugGBEn0ooj
— Vishakan Soundararajan (@Vishak_Sound) October 25, 2020
curran wale goggles meko bhi chahiye 😭🥵👌 pic.twitter.com/nqUlJtcM0H
— Cummins's Aditi✨ (@Sev_Khamani) October 25, 2020
https://twitter.com/SamCurran58/status/1320318230435680256?s=20
Sam curran #Dussehra Mela se 10 rs wala chashma laaya#RCBvsCSK #CSKvRCB #IPL #IPL2020 #Dussehra2020 pic.twitter.com/n9oY0bJUmx
— Mritunjay Dubey (@mddubey409) October 25, 2020
https://twitter.com/cric_mirage/status/1320322616909910021?s=20
Header Updated😎💛🔥 #SamCurran pic.twitter.com/fQzBNpP3Yh
— Super_Girl💛🦁 (@Super_Girl_Uma) October 25, 2020
Apna Raju😂😂@akshaykumar #SamCurran #RCBvCSK #IPL2020 pic.twitter.com/CVfrljUVXR
— Amit Meckwan (@amitsrk05) October 25, 2020
जर सॅम करनच्या आयपीएल २०२०मधील पूर्ण कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १२ सामन्यात १७३ धावा आणि १३ विकेट्स अशी कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड
पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती