---Advertisement---

या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…

---Advertisement---

एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात विराट कोहलीलाही चांगली खेळी करण्यात अपयश आले होते.

परंतु दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत एक मोठा विक्रम करण्याची विराटला संधी आहे. विराट सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ३५९ सामन्यात ६३ शतके केली आहेत. 

कुमार संगकाराने ५९४ सामन्यात ६३ शतकं केली आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ ७१ शतकांसह ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटींग आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू:

100 – सचिन तेंडुलकर

71 – रिकी पॉटींग

63* –  विराट कोहली

63 – कुमार संगकारा

62 – जॅक कॅलिस

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

4th test 600 runs ६०० धावा 7000 runs in International Cricket as a captain ७००० धावा Australia vs india Birmingham Captain Catch Coincidence cricket Edgbaston england England vs India 2018 Highest first inning leads in marathi India against Australia India tour of Australia 2018 India tour of England 2018 India vs Windies international cricket Jonny Bairstow Most centuries in international cricket ms dhoni sports Sports Spirit Sydney Test Test Series virat kohli whitewash अॉस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित आर अश्विन आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत इंग्लंड इंग्लंड विरुद्ध भारत इशांत शर्मा एमएस धोनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माची अस्सल मराठीत प्रतिक्रिया गाबा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कर्णधार कसोटी मालिका क्रिकेट क्रिकेट समीक्षक खिलाडूवृत्ती चौथी कसोटी दमदार तयारी पहिला कसोटी सामना पहिल्या डावातील सर्वोच्च आघाडी फॉलोऑन भारत भारत विरुद्ध विंडीज भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा भारताचा इंग्लंड दौरा 2018 भारतीय क्रिकेट संघ मराठी मराठीत माहिती रोहित शर्मा विराट कोहली व्हाईटवॉश सिडनी कसोटी सुनंदन लेले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment