---Advertisement---

झिम्बाब्वे-वेस्ट इंडिजची वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये विजयी सुरुवात, होल्डर-एर्विन चमकले

---Advertisement---

झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे संघाने नेपाळचा 8 गडी राखून पराभव केला. तर, वेस्ट इंडिज विरुद्ध अमेरिका अशा झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने 39 धावांनी विजय संपादन केला.

 

बातमी अपडेट होत आहे

(West Indies And Zimbabwe Register First Wins In ODI World Cup Qualifier)

महत्वाच्या बातम्या –
बॅझबॉल इफेक्ट! स्टोक्सने ख्वाजाविरूद्ध लावली अनाकलनीय फिल्डिंग, पाहा पुढे काय घडले
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---