Pranali K

Babar Azam

बाबरसोबत रिजवान-आफ्रिदीला लागला 100 कोटींचा चुना! वाचा काय आहे नेमके प्रकरण

On: जानेवारी 23, 2026

पाकिस्तान क्रिकेट नेहमीच काहींना काही विचित्र घटनांमुळे चर्चेत असतो. क्रिकेटविश्वात आता ते आणखी एका घटनेमुळे चर्चेत आले आहेत. यामधून पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या अडचणी काही कमी होत....

abhimanyu

पाण्यामुळे रनआऊट! नॉन-स्ट्राईकवर असताना क्रिज सोडली आणि शतकालाही मुकला

On: जानेवारी 23, 2026

भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये राष्ट्रीय संघाच्या अनेक खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामध्ये गुरूवारी (२२ जानेवारी) बंगाल विरुद्ध सर्विसेस यांच्यात खेळल्या....

गिलनंतर जडेजाही फेल! सात वेळा रणजीत रिजेक्ट झालेल्या गोलंदाजाचा कहर, घेतल्या 6 विकेट्स

On: जानेवारी 22, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात भारताचे अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामध्ये भारताचा वनडे-कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्या खेळीवर चाहत्यांचे विशेष लक्ष....

ब्रेकिंग: बांग्लादेशाची टी20 वर्ल्डकपमधून माघार! त्यांच्याजागी ‘हा’ संघ खेळण्याची शक्यता

On: जानेवारी 22, 2026

बांगलादेश सरकारने गुरूवारी (२२ जानेवारी) त्यांचा राष्ट्रीय संघ आगामी टी२० विश्वचषकावर बहिष्कार टाकत आहे, अशी घोषणा केली आहे. बांग्लादेशच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळायचे आहे, मात्र....

क्रिकेटर नाही डॉक्टर रोहित शर्मा! हिटमॅनबाबत मोठी घोषणा

On: जानेवारी 22, 2026

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखीय कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक (२०२४) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५)....

सोडला की काढला? बाबर आझम बीबीएलच्या उर्वरित सिझनमधून बाहेर

On: जानेवारी 22, 2026

बिग बॅश लीग (बीबीएल) २०२५-२६च्या हंगामात खराब कामगिरीमुळे बाबर आझम संघाबाहेर झाला आहे. तो या स्पर्धेत सिडनी सिक्सर्सकडून खेळतो. संघ सोडल्यामुळे तो सिक्सर्सच्या चॅलेंजर्स आणि....

व्हिडिओ: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेची ट्रॉफी आहे खास, क्रिकेटसाठी क्रिकेटमधून बनवलेली

On: जानेवारी 22, 2026

क्रिकेटविश्वात सध्या टी२०-वनडे मालिका सुरू आहेत. या मालिकांसाठी असलेल्या काही खास ट्रॉफी त्यांच्या विविधतेमुळे चर्चेत आल्या. त्यातील एक भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी टी२०....

INDvsNZ: सामना जिंकूनही चाहते हेड कोच गौतम गंभीरवर नाराज, जाणून घ्या कारण

On: जानेवारी 22, 2026

भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्याने भारतीय चाहते खेळाडू आणि संघ प्रशिक्षकांवर चांगलेच भडकले होते. आता भारताने टी२० मालिकेची सुरूवात विजयाने केली तरीही चाहत्यांची नाराजी काही....

INDvsNZ: अभिषेकच्या 8 षटकार, 5 चौकारामुळे मॅक्सवेल-रसेलच्या मोठ्या विक्रमाला सुरूंग

On: जानेवारी 22, 2026

भारताचा टी२०मधील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने त्याच्या विशेष खेळीने क्रिकेटविश्वात वादळ आणले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) पहिला टी२० सामना खेळला....

INDvsNZ: अभिषेकमुळे कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड धोक्यात! 34 टी20 सामन्यांतच मांडलाय हाहाकार

On: जानेवारी 22, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.....

रिंकूने केली धोनीच्या ‘बलाढ्य’ विक्रमाशी बरोबरी, हार्दिक पहिल्या स्थानावर

On: जानेवारी 22, 2026

टी२० क्रिकेटमध्ये भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंग चांगलेच मैदाने गाजवत आहे. त्याने स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजांना सळे की पळो करून सोडले आहे. त्याची अशीच एक....

रिंकू सिंग द बेस्ट फिनिशर! शेवटच्या षटकातील स्ट्राईक रेट विरोधी संघांना धडकी भरवणारा

On: जानेवारी 22, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) पहिला टी२० सामना खेळला गेला. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात भारत ४८ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत....

वनडे क्रमवारीत राहुल ‘क्लास’! रोहित-विराटची घसरण, अय्यरही मागे

On: जानेवारी 21, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामध्ये भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माच्या फलंदाजीची लय हरवलेली दिसली तर संघात परतलेला श्रेयस अय्यरही....

INDvsNZ: टी20 सामन्यात आले होते गिलचे वादळ, तब्बल 168 धावांनी जिंकला भारत

On: जानेवारी 21, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२१ जानेवारी) नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताला विजयाच्या....

मुंबईत पहिल्यांदाच! देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ‘महामुकाबला’

On: जानेवारी 21, 2026

देशातील कुस्तीप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवानांचा थरारक महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेते व....

Previous Next