Vishal Kumbhar

RCB

IPL 2024 : मोठी बातमी! आरसीबीच्या नावात होणार बदल, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

On: मार्च 13, 2024

क्रिकेट चाहते 22 मार्च 2024 या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या दिवसापासून आयपीएलचा 17 वा सीजन सुरू होईल. आयपीएलमध्ये प्रत्येकाची स्वतःची आवडती टीम असते.....

IPL 2024 : आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल

On: मार्च 13, 2024

आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना....

CSK

IPL 2024 : खेळाडूंच्या दुखापतीमुळे धोनीची वाढली डोकेदुखी, पहिल्या सामन्यात अशी असू शकते CSK ची प्लेइंग 11

On: मार्च 13, 2024

आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहे. यादरम्यान काही खेळाडूंना दुखापतही होत आहे, त्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली आहे. आता या दुखापतच्या यादीत श्रीलंकेचा....

WPL 2024 : एकटी एलिस पेरी मुंबई इंडियन्सवर पडली भारी; अन् घडवला इतिहास

On: मार्च 13, 2024

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच मुंबई....

Arjun-Tendulkar

IPL 2024 : अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कर समोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला अन्…

On: मार्च 13, 2024

आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा जोर आता सगळीकडे हळू हळू चढू लागला आहे. तर खेळाडूंचा गोतावळा आता एका ठिकाणी जमू लागला आहे. तसेच स्पर्धेपूर्वीची जोरदार तयारी....

Rohit-Sharma

हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, पाहा व्हिडिओ

On: मार्च 13, 2024

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका नुकतीच संपली असून सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. पण कर्णधार रोहित शर्माच्या मनात काही वेगळंच सुरु असल्याचं दिसून आलं. एकीकडे....

Hardik-Pandya

IPL 2024 : माजी क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला लगावला खोचक टोला, म्हणाला, ‘आयपीएलपूर्वी तुम्ही फिट व्हा…

On: मार्च 13, 2024

आयपीएलच्या17 व्या हंगामासाठी सर्व फ्रँचायझींचे खेळाडू आयपीएल 2024 साठी आपापल्या संघात सामील होत आहेत. तसेच आयपीएलच्या17 व्या हंगामाला 22 मार्चपासून गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि....

MIW

WPL 2024 : आरसीबीने टॉप 3 मध्ये एन्ट्री करताच मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ

On: मार्च 13, 2024

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील टॉप 3 चे संघ ठरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा रनरेट पाहता....

Virat-Kohli

अखेर ठरलं! IPL 2024साठी विराट कोहली ‘या’ दिवशी होणार आरसीबीच्या ताक्यात दाखल

On: मार्च 13, 2024

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली वन डे वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड झाली होती, परंतु....

GT-vs-MI

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ‘या’ दिवशी होणार GT आणि MIचा सामना, पाहा आकडेवारी

On: मार्च 13, 2024

IPL 2024 :  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय....

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये ‘ब’ गटातील सामान्यांची सुरुवात

On: मार्च 12, 2024

पुणे (12 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजपासून ‘ब’ गटातील लढतीना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूर, नंदुरबार, पालघर व....

युवा कबड्डी सिरीज मध्ये लातूर संघाची धाराशिव संघावर मात

On: मार्च 12, 2024

पुणे (12 मार्च 2024) – ‘ब’ गटातील लढती मध्ये आज पहिल्या दिवशी शेवटचा सामना धाराशिव विरुद्ध लातुर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती.....

WPL 2024 । स्मृतीची आरसीबी प्लेऑफसाठी पात्र, अष्टपैलू प्रदर्शनामुळे एलिस पेरी ठरली मॅच विनर

On: मार्च 12, 2024

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ वुमेंस प्रीमियर लीग 2024च्या बाद फेरीसाठी पात्र झाला आहे. मंगळवारी (12 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये हा सामना खेळला गेला. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील....

होम अ‍ॅडव्हांटेज: यजमान महाराष्ट्राचे विजयी सुरुवातीचे लक्ष्य

On: मार्च 12, 2024

पुणे, 12 मार्च 2024: 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2024 स्पर्धेच्या ब गटातील सलामीच्या सामन्यात बुधवारी गेल्या आवृत्तीचे उपविजेता हॉकी महाराष्ट्र संघ केरळ....

Pat Cummins Alex Carey

पॅट कमिन्सने घेतलं ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं श्रेय! म्हणाला, ‘मला माहीत नव्हतं ऍलेक्स कॅरी…’

On: मार्च 12, 2024

क्राइस्टचर्च कसोटी सामन्याच्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने विनिंग शॉट मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सच्या या शॉटमुळे ऑस्ट्रेलियाला चौथ्या दिवसाच्या (सोमवार, 11 मार्च)....

Previous Next