बॅडमिंटन

सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेंट्स, ईगल्स, हॉक्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेंट्स, ईगल्स, हॉक्स या संघांनी आपापल्या...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक!

चीनमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे....

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पीव्ही सिंधूचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने आज...

Read more

सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे पीव्ही सिंधू समोर आव्हान

चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची आज (4 आॅगस्ट) उपांत्य फेरीतील सामना जपानच्या अकान यमागुची...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: श्रीकांतला पराभवाचा धक्का तर सिंधू, सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

गुरुवारी, 2 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताचे सायना नेहवाल, पीव्ही सिंधू...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये या भारतीय खेळाडूंनी केला उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बुधवारी, आज 1 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत दुसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताच्या किदंबी श्रीकांत, पीव्ही...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच

चीन येथे सोमवार 30 जुलैला सुरु झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. आज (31 जुलै) एकेरीत...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताची दमादार सुरवात

चीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी दुसऱ्या फेरीत प्रेवेश केला आहे....

Read more

पुणे- सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन,

पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यातआले असून यांत सुधांशु मेडसीकर, अमित देवधर, तन्मय चोभे व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 2 ते 5 ऑगस्ट 2018 याकालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की,स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशाविविध गटातून 166 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणीकरण्यात आली आहे. या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करूनदेऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये पुरूष खेळाडूंसह  महिला व  45 वर्षावरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठीगटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ व क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांकहळबे यांनी सांगितले. या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 166 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीनेस्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एकसामना खेळल्यास  या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धेत कॉंमेटस्(पराग चोपडा), फाल्कन्स्(मधुर इंगळहाळीकर), इम्पेरिअल स्वान्स(आदित्य काळे), किंगफिशर्स (तन्मय चोभे), ब्लॅक हॉक्स: आलोकतेलंग, ईगल्स(अमित देवधर), स्पुटनिक्स(बाळ कुलकर्णी), रायझिंग रावेन्स(केदार नाडगोंडे) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले. 8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोनसंघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी,  रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्रदुहेरी,रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना,सुवर्ण 45 वर्षावरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.  स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये शशांक हळबे, विवेक सराफ, उदय साने, गिरिश करंबेळकर, देवेंद्र चितळे, अभिषेकताम्हाणे, सारंग लागू, बिपिन चोभे, रणजित पांडे, तुषार नगरकर,  सिध्दार्थ निवसरकर, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. यास्पर्धेसाठी इंटरनॅशनल रेफ्री श्री उदय साने हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे...

Read more

सौरभ वर्माला रशियन ओपनचे विजेतेपद

भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रशियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत हे विजेतेपद मिळवले. 25...

Read more

आशियाई बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची सुवर्णपदकाला गवसणी

इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडलेल्या बॅडमिंटन एशिया ज्यूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे....

Read more

राज्य सब ज्युनिअर बॅडमिंटन निवडचाचणी स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेचे तिहेरी यश

नाशिक । नाशिकमधील विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या द्वितीय राज्य सब ज्युनिअर बॅडमिंटन निवडचाचणी स्पर्धेत नाशिककर प्रज्वल सोनवणे थक्क करणारे...

Read more

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना-सिंधु आपल्या स्थानी कायम

गुरुवारी (19 जुलै) जागतिक बॅडमिंटन फडरेशनने, आंतराष्ट्रीय महिला आणि पुरुष बॅडमिंटनपटूंची क्रमवारी जाहिर केली. नुकतेच पार पडलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत...

Read more

थायलंड ओपन स्पर्धेत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु उपविजेती

थायलंड ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचा जपानच्या निओमी ओकुहाराने पराभव केला. रविवारी (१५ जुलै)...

Read more

पीव्ही सिंधु प्रथमच थायलंड ओपनच्या उपात्यं फेरीत

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने शुक्रवारी थायलंड ओपन स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत ३...

Read more
Page 16 of 25 1 15 16 17 25

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.