बॅडमिंटन

एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा: वेदांत, सुदीप, साईराज यांची आगेकूच

पुणे: सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत वेदांत नातू, सुदीप खोराटे, साईराज नायसे...

Read moreDetails

एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा । यश्वी, ईरा, नाव्या तिस-या फेरीत दाखल

पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत यश्वी पटेल, मनीषाकुमार, ईरा कुलकर्णी,...

Read moreDetails

पीव्ही सिंधूने साजरा केला 28वा बड्डे! भारताच्या बॅडमिंटन स्टारचे ‘हे’ जबरदस्त विक्रम जाणून घ्याच

बुधवारी (दि. 05 जुलै) भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू 28वा वाढदिवस साजरा केला. सिंधूची गणना भारताच्या सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंमध्ये...

Read moreDetails

एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा । एक हजारहून अधिक जणांचा सहभाग

पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबी) सहकार्याने एसबीए कप योनेक्स-सनराईझ सब-ज्युनियर राज्य निवड चाचणी...

Read moreDetails

सात्विक-चिरागने इंडोनेशियात फडकावला तिरंगा, मानाची स्पर्धा जिंकत रचला इतिहास

युवा भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे....

Read moreDetails

थायलंड ओपनमध्ये किरण जॉर्जची अनपेक्षित मुसंडी, सिंधूचा अनपेक्षित पराभव

भारताच्या किरण जॉर्जने (Kiran George) आपली धावगती कायम ठेवत गुरुवारी (1 जून) ला जागतिक क्रमवारीत 26व्या स्थानी असलेल्या चीनच्या वेंग...

Read moreDetails

एसएबीए कप बॅडमिंटन स्पर्धा । लोकेश, अदिती काळे, अदिती रोडे अंतिम फेरीत

पुणे : लोकेश जांगीड, अदिती काळे आणि अदिती रोडे यांनी सुधांशू बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए...

Read moreDetails

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात! जॉली-गायत्री जोडी सेमी-फायनलमध्ये पराभूत

लंडन येथे सुरू असलेला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या...

Read moreDetails

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळाडू होणार मालामाल, बक्षीस रक्कम झोप उडवणारी

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने 84व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा...

Read moreDetails

ऐतिहासिक! भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकले मानाच्या स्पर्धेत पदक

सोमवारी (20 जानेवारी) बॅडमिंटन आशिया मिश्र संघ चॅम्पियनशिप स्पर्धा समाप्त झाली. दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी...

Read moreDetails

सेव्हन अ साईड फुटबॉल | कॉन्स्टलेशन चिताज संघाला दोन गटात विजेतेपद; मार्व्हल्स, स्ट्रायकर्स, पॅंथर्स अन्य गटात विजेते

पुणे - स्पोर्टस फौंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसीने आयोजित केलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वात कॉन्स्टलेशन चिताज संघाने...

Read moreDetails

पीव्ही सिंधू झळकली फोर्ब्सच्या यादीत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘या’ स्थानावर

भारताची महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू आपल्या खेळाबरोबरच कमाईच्या बाबतीतही नवे पल्ले गाठत आहे. फोर्ब्सने एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या...

Read moreDetails

सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी

भारताने 2022 यावर्षी बॅडमिंटनमध्ये जगाला आपली ताकद दाखवली आहेे. थॉमस कप पासून राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडूंचे वर्चंस्व राहिले. पीव्ही...

Read moreDetails

राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल

नुकताच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जिंकलेला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन आता संकटात सापडला आहे. बेंगलोरमध्ये त्याच्याविरुद्ध तसेच त्याच्या...

Read moreDetails

जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पुणे - भारताच्या द्वितीय मानांकित सुकांत कदम याने टोकियो, जपान येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...

Read moreDetails
Page 3 of 27 1 2 3 4 27

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.