भारताविरुद्ध पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर इंग्लंड क्रिकेटने विराट कोहलीला ट्रोल केले आहे, इंग्लंड क्रिकेटने आधी जॉनी बेयरस्टोला स्लेज करतानाचा आणि नंतर त्यांच्या एक गळाभेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यावर बार्मी आर्मी म्हणाली, “कोहलीने मागच्या १८ महिन्यात जेवढ्या धावा केल्या नाहीत, त्यापेक्षा जास्त धावा बेयरस्टोने मागील २५ दिवसात चोपल्या आहेत.”
Bairstow has scored more runs in the last 25 days than Kohli has in the last 18 months.#ENGvIND pic.twitter.com/RJ6QWAJFxL
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) July 5, 2022
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)