Asia Cup 2023

‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता

आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील...

Read more

बोंबला! बाबरसेनेवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, FIR करणार दाखल; आख्ख्या संघाला दिली खुली धमकी, पण का?

वनडे रँकिंगमध्ये काही काळासाठी अव्वलस्थान काबीज करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या चोहो बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यामागील कारण म्हणजे,...

Read more

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन आली समोर, बाबरच्या संघात पाच महत्वाचे बदल

आशिया चषक 2023 शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरुवारी (13 सप्टेंबर) श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने असणार आहेत. सुपर फोर...

Read more

रोहित-विराटच्या वयाचा मुद्दा निघताच इंग्लिश दिग्गजाने दिले अँडरसनचे उदाहरण, म्हणाला…

भारताचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या आशिया चषक 2023 खेळत आहे. या दोघांनीही आशिया चषकात आपला...

Read more

BREAKING! नसीम शहा आशिया चषकातून बाहेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचे होणार पदार्पण

सध्या सुरू असलेला आशिया चषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुपर फोर फेरीतील अवघे दोन सामने खेळणे बाकी असतानाच पाकिस्तान संघासाठी...

Read more

अफगाणिस्तानचे वर्ल्डकप स्कॉड घोषित, विराटच्या विरोधकांचे संघात कमबॅक

भारतात यावर्षी वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. बीसीसीआय यासाठी पूर्ण तयारी करत आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) वनडे विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा 15...

Read more

धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. अशात त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत...

Read more

भारत-बांगलादेश सामन्यातून दिग्गजाने घेतली माघार, वैयक्तिक कारण सोशल मीडियावर व्हायरल

आशिया चषकात भारतताला आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना सुपर फेरीतील शेवटचा सामना असेल,...

Read more

ICC ODI Rankings: 2019नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाचे 3 फलंदाज टॉप-10मध्ये, गिलकडून बाबरला आव्हान

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जगभरातील संघ एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. आशिया चषक 2023 स्पर्धेत एकीकडे, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि...

Read more

प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. उभय संघात आशिया चषक 2023...

Read more

‘हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा…’, श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्यानंतर असे का म्हणाला गंभीर?

रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील आपले दोन्ही सामने जिंकले. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध...

Read more

गंभीरच्या मुखातून MS Dhoniचे तोंडभरून कौतुक; ‘हिटमॅन’चे नाव घेत म्हणाला, ‘धोनीमुळेच आज रोहित शर्मा…’

भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा याने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक खास...

Read more

मॅच Team India ने जिंकली, पण सामनावीर पुरस्कार घेऊन गेला Dunith Wellalage, भारतीय गोलंदाजाला म्हणाला ‘दिग्गज’

भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुपर- 4मधील चौथा सामना पार पडला. हा सामना जिंकत भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम...

Read more

ही दोस्ती तुटायची नाय! श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाला रोहित-विराटचा ब्रोमान्स; एकमेकांवर प्रेमाची उधळण- Video

भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. या दोघांनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा...

Read more

Final गाठताच रोहितकडून एक विकेट घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचे कौतुक; म्हणाला, ‘असं वाटलं तो प्रत्येक बॉलवर…’

भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धा गाजवत आहे. भारताने सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि चौथ्या सामन्यात श्रीलंका यांसारख्या...

Read more
Page 6 of 21 1 5 6 7 21

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.