ODI World Cup 2023

ICC-World-Cup-2023

पुन्हा झाली भविष्यवाणी! भारत नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये खेळली जाईल World Cup Final, वाचा

सप्टेंबर 9, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी आजी-माजी क्रिकेटपटूंनी अनेक भविष्यवाणी करत क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. ऑस्ट्रेलियाचा....

Shikhar-Dhawan-And-Akshay-Kumar

विश्वचषक संघातून बाहेर पडलेल्या शिखर धवनने घेतला महाकालचा आशीर्वाद, ‘खिलाडी’ अक्षय कुमारही दिसला सोबत

सप्टेंबर 9, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अलीकडेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मागील काही काळापासून संघातून बाहेर....

KL-Rahul

वर्ल्डकपसाठी निवडली Playing XI, पण केएल राहुलला दिली नाही जागा; माजी खेळाडूचा धक्कादायक निर्णय

सप्टेंबर 8, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने 5 सप्टेंबर रोजी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. यानंतर चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत....

Marais-Erasmus

वर्ल्डकपसाठी अंपायर्सची यादी आली रे! यादीत 20 पैकी फक्त एकच भारतीय पंच

सप्टेंबर 8, 2023

सर्वांच्या नजरा लागलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता एक महिन्याहूनही कमी कालावधी राहिला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशात स्पर्धेपूर्वी....

Shoaib-Akhtar

वर्ल्डकप तोंडावर असताना अख्तरची भविष्यवाणी! पाकिस्तानसह ‘हे’ 2 संघ असतील विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार

सप्टेंबर 8, 2023

जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी मोठमोठी भविष्यवाणी करताना दिसत आहेत. काहीजण उपांत्य आणि अंतिम सामना खेळणाऱ्या संघांची नावे सांगत आहेत, तर काहींनी....

ENG-vs-NZ

World Cup 2023 पूर्वी बलाढ्य ENG-NZ संघ आमने-सामने, एक वर्षानंतर खेळणार ‘हे’ 2 दिग्गज

सप्टेंबर 8, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट भारतात घातला जाणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात....

Shubman-Gill

शुबमनचे 24व्या वयात पदार्पण, करिअरमधील ‘या’ 5 विक्रमांमुळे ओळखला जातो टीम इंडियाचा ‘Prince’

सप्टेंबर 8, 2023

भारतीय संघाचा ‘प्रिन्स’ म्हणून सध्या शुबमन गिल याला ओळखलं जात आहे. हाच प्रिन्स शुक्रवारी (दि. 08 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. हा शुबमन गिलचा....

“संजू दर्जेदार खेळाडू पण…” विश्वविजेत्याने सांगितले सॅमसनला संधी न मिळण्याचे कारण

सप्टेंबर 8, 2023

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी....

Sourav Ganguly

विश्वचषक जिंकण्यासाठी सेहवागचा टीम इंडियावर पूर्ण विश्वास, पण दादाने व्यक्त केली शंका, ट्वीट व्हायरल

सप्टेंबर 7, 2023

यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. अनेकांच्या मते यजमान भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाचे काही माजी दिग्गज देखील याविषयी बोलले....

David-Warner-And-Marcus-Stoinis

विश्वचषकात भारताविरुद्ध ओपनिंगसाठी ‘या’ कांगारू अष्टपैलूचा वॉर्नरला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो GOAT…’

सप्टेंबर 7, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात आयोजित होणार आहे. या स्पर्धेला पुढील महिन्यात म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी अनेक संघ आपापले संघ घोषित....

Netherlands

WC 2023 साठी नेदरलँड्सने घोषित केला 15 सदस्यीय संघ, ताफ्यात 2 अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन

सप्टेंबर 7, 2023

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या महिनाभरापूर्वीच सहभागी संघ आपला....

K-Srikkanth-And-Shardul-Thakur

‘मूर्ख बनू नका…’, माजी दिग्गजाने निवडकर्त्यांना झाप झाप झापलं, ‘या’ खेळाडूच्या निवडीवर उठवले प्रश्न

सप्टेंबर 7, 2023

मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) बीसीसीआयने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात चेंडू आणि बॅटमधून महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू....

KL-Rahul-And-Suryakumar-Yadav

वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’

सप्टेंबर 7, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 5 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. या संघाविषयी चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी....

Yuzvendra Chahal

विश्वचषक संघातून वगळल्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! करियरसाठी महत्वाचे ठरणारे ‘हे’ पाऊल

सप्टेंबर 7, 2023

वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. नुकताच वनडे विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित झाला. या संघातील काही नावांमुळे चांगलाच वाद पेटला. पण युझवेंद्र....

KL Rahul

World Cup 2023 । केएल राहुलबाबत अश्विनचा सर्वात मोठा प्रश्न! म्हणाला ‘जर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग…’

सप्टेंबर 6, 2023

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज जवळपास 6 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. पण नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे विश्वचषक संघात राहुलचे नाव असल्यामुळे चर्चा जोरात सुरू....

Previous Next