क्रिकेटटॉप बातम्या

इंग्लंडच्या सांघिक कामगिरीपुढे न्यूझीलंड पस्त! पहिला टी20 7 गड्यांनी नावे, ब्रूक चमकला

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना चेस्टर ली स्ट्रीट येथे पार पडला. विश्वविजेता इंग्लंड संघाने या सामन्यात पाहुण्या संघाला कोणतीही संधी न देता 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. गोलंदाजीत युवा ब्रायडन कार्स व ल्युक वूड यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवल्यानंतर फलंदाजीत अनुभवी डेव्हिड मलान व हॅरी ब्रुक यांनी शानदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

(England Beat Newzealand In T20I Brook Wood Shines)

महत्वाच्या बातम्या – 
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली

Related Articles