पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एक्स्कॅलिबर्स्, पंडित जावडेकर तलवार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एक्स्कॅलिबर्स् संघाने किर्पान्स संघाचा 592-545 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. टेनिस प्रकारात एक्स्कॅलिबर्स् संघाला किर्पान्स संघाने 152-168 असे पराभूत करून आघाडी घेतली. पण टेबल टेनिस प्रकारात मधुर इंगळहाळीकर, अजित बेळवलकर, अभिषेक ताम्हाणे, देवेंद्र चितळे, आनंद शहा, संग्राम पाटील,राधिका इंगळहाळीकर, विश्वेश कटक्कर, अनिरूध्द कोंकर, अमोल कान्हे, कर्णा मेहता, शान मदन, अभिजीत खानविलकर, जय गुजर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्स्कॅलिबर्स् संघाने किर्पान्स संघाचा 221-169 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. त्यानंतर बॅडमिंटन प्रकारात एक्स्कॅलिबर्स् संघाने किर्पान्स संघाचा 219-208 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात पंडित जावडेकर तलवार्स संघाने लान्सर्स संघाचा 587-556 असा संघर्षपूर्ण पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
एक्स्कॅलिबर्स् वि.वि किर्पान्स – 592-545
टेनिस- एक्स्कॅलिबर्स् पराभूत.वि किर्पान्स 152-168(मधुर इगळहाळीकर/ संग्राम पाटील पराभूत वि हिमांशू गोसावी/अजिंक्य मुथे 26-30, अभिषेक ताम्हाणे/अमोल कान्हे वि.वि तन्मय चोभे/अनिश पाठणकर 30-26, अभिजीत खानविलकर/ शान मदन पराभूत वि अंकूश मोघे/रिया वाशिमकर 18-30, देवेंद्र चितळे/नेहा ताम्हाणे वि.वि क्षितिज नाहर/भाग्यश्री देशपांडे 30-20, हर्षवर्धन आपटे/सचिन अभ्यंकर वि.वि अनूज मेहता/शिरीष साठे 30-22, विश्वेश कटक्कर/प्रिती मराठे पराभूत वि अश्विन हळदनकर/निनाद देशमुख 7-20, कर्णा मेहता/शर्वरी कटक्कर पराभूत वि चिन्मय चिरपुटकर/समिर जोशी 11-20)
टेबल टेनिस-एक्स्कॅलिबर्स् वि.वि किर्पान्स 221-169 (मधुर इंगळहाळीकर/ अजित बेळवलकर वि.वि अनूज मेहता/ भाग्यश्री देशपांडे 30-18, अभिषेक ताम्हाणे/देवेंद्र चितळे वि.वि किरण गर्गे/तन्मय चोभे 30-27, आनंद शहा/संग्राम पाटील वि.वि अजिंक्य मुथे/अनिश पाटणकर 30-8, राधिका इंगळहाळीकर/ विश्वेश कटक्कर वि.वि चिन्मय चिरपुटकर/शिरीष साठे 30-11, अनिरूध्द कोंकर/अमोल कान्हे वि.वि क्षितिज नाहर/सुसर्शन बिहानी 30-15, कर्णा मेहता/शान मदन वि.वि ईशान लागू/समिर जोशी 30-24, सचिन अभ्यंकर/ विश्वेश कटक्कर पराभूत वि तेजस्विनी चावडा/निनाद देशमुख 11-30, अभिजीत खानविलकर /जय गुजर वि.वि अश्विन हळदनकर/अंकूश मोघे 30-26)
बॅडमिंटन- एक्स्कॅलिबर्स् वि.वि किर्पान्स 219-208 (देवेंद्र चितळे/हर्षवर्धन आपटे पराभूत वि अजिंक्य मुथे/क्षताशी किनीकर 21-30, संग्राम पाटील/राधिका इंगळहाळीकर वि.वि तन्मय चोभे/वृषी फुरला 30-27, मधुर इगळहाळीकर/आनंद शहा वि.वि अभिजीत राजवाडे/ऋषिकेश पेंडसे 30-21, अनिरूध्द कोंकर/हरीश गलानी वि.वि शिरिष साठे/ निनाद देशमुख 30-15, कर्णा मेहता/ देवेंद्र राठी पराभूत वि सुदर्शन बिहानी/अनूज मेहता 29-30, अभिषेक ताम्हाणे/ अमोल कान्हे पराभूत वि ईशान लागू/पार्थ केळकर 19-30, ईरा आपटे/विश्वेश कटक्कर वि.वि देबश्री दांडेकर/चिन्मय चिरपुटकर 30-29, अभिजीत खानविलकर/शान मदन वि.वि मिथाली कुलकर्णी/अनिश पाटणकर 30-26)
पंडित जावडेकर तलवार्स वि.वि लान्सर्स – 587-556
टेनिस- पंडित जावडेकर तलवार्स पराभूत.वि लान्सर्स 152-159(रोहन छाजेड/ रोहन जमेनिस वि.वि सन्मय तेलंग/अलोक तेलंग 30-18, तेजस किंजवडेकर/शिव जावडेकर पराभूत वि कल्पक पत्की/तुषार नगरकर 11-30, अवनी क्षिरसागर/ शरयू राव पराभूत वि नरेंद बापट/अरीन माळी 28-30, अंकित दामले/कुणाल भुरट पराभूत वि सिध्दर्थ निवसरकर/ पराग टेपण 19-30, राहूल पाठक/मकरंद चितळे वि.वि अमेय वाकणकर/दत्ता देशपांडे 30-15, आर्य देवधर/प्रशांत वैद्य पराभूत वि विक्रांत पाटील/ अनिश राणे 14-20, ईशान भाले/अक्षय ओक वि.वि जान्हवी कोरे/सत्यजीत लिमये 20-16)
टेबल टेनिस- पंडित जावडेकर तलवार्स वि.वि लान्सर्स 216-202(रोहन छाजेड/राहुल पाठक वि.वि मिहिर ठोंबरे/जयंत महाबोले 30-23, शिल्पा पांडे/कौस्तुभ देशपांडे वि.वि तुषार नगरकर/सिध्दार्थ निवसरकर 30-28, तेजस किंजवडेकर/रोहन जमिनीस पराभूत वि नकुल बेलवलकर/ विक्रांत पाटील 22-30, कुणाल भुरट/मनिश शहा वि.वि आलोक तेलंग/सचिन काळे 30-13, अंकित दामले/आर्य देवधर पराभूत वि अनिश राणे/कल्पक पत्की 18-30, प्रशांत वैद्य /मकरंद चितळे वि.वि चैत्राली नवरे/आशिष देसाई 30-28, ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि अनिल देडगे/अमोद प्रधान 30-20, गिरीष मुजूमदार/ अभय के पराभूत वि गोपी शेवाळे/ अरिन माळी 26-30)
बॅडमिंटन- पंडित जावडेकर तलवार्स वि.वि लान्सर्स 219-195(मकरंद चितळे/आर्य देवधर पराभूत वि तुषार नगरकर/अनिश राणे 26-30, अंकित दामले/तेजस किंजवडेकर वि.वि विक्रांत पाटील/सिद्धार्थ निवसरकर 30-21, मिहिर आपटे/अविनाश दोशी पराभूत वि चैत्राली नवरे/अनिल देडगे 29-30, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक वि.वि आलोक तेलंग/सचिन काळे 30-16, ईशान भाले/प्रशांत वैद्य वि.वि अमोद प्रधान/ नकुल बेलवलकर 30-26, राहूल पाठक/वेदांत खटोड वि.वि विक्रम ओगळे/कल्पक पत्की 30-12, मनिष शहा/शरयू राव पराभूत वि रमनलाल जैन/दत्ता देशपांडे 29-30, वेदीका राठी/ रोहन जमिनिस पराभूत वि आनंदीता गोडबोले/अरिन माळी 15-30)