फुटबॉल
EPL: सोन-केनच्या जोडीची जबरा कामगिरी; नोंदवला हंगामातील नववा गोल
इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केन आणि दक्षिण कोरियाचा फुटबॉलपटू सोन हियूंग मिन जोडीने पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवला आहे. टोटेनहैम विरुद्ध ब्रुनले संघात झालेल्या इंग्लिश प्रीमियर....
दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याला कोविड-१९ची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला बेलो होरिझोंटेमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रोनाल्डिनोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती....
शेवटी ठरलं ! ‘या’ तारखेला होणारा आयएसएलचा शुभारंभ
इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या २०२०-२०२१ मधील हंगामाला २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरूवात होईल, अशी घोषणा आयएसएलच्या आयोजकांनी केली. मार्चमध्ये कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे लागू केलेल्या....
शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये
इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या, १०० वर्ष जुन्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने, शनिवारी(१७ ऑक्टोबर) आपल्या संघाचे नवीन नाव आणि नवीन लोगो....
भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा
इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमधील मुंबई सिटी एफसीने भारतीय फुटबॉल संघाचा युवा स्ट्रायकर फारुख चौधरी याच्यासमवेत तीन वर्षाचा करार केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुंबई....
शेफील्ड युनायटेडच्या मालकाने खरेदी केला भारतीय फुटबॉल क्लब; ‘हे’ आहे क्लबचे नवीन नाव
सध्या भारतीय फुटबॉलमध्ये अनेक विदेशी संघ गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. काही महिन्यांपूर्वी, मॅनचेस्टर सिटी व मुंबई सिटी एफसी तसेच, बोरूशिया डॉर्टमंड आणि हैदराबाद एफसी....
आयएसएल संघ पोहोचले गोव्यात; ‘या’ चार संघांनी सराव केला सुरू
कोरोना महामारीमुळे बंद असलेली खेळांची मैदाने खेळाडूंनी सजू लागली आहेत. इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाची तयारी करण्यासाठी, चार संघ गोव्यात पोहोचले आहेत. या....
ISL: लिव्हरपूलचा दिग्गज बनला ईस्ट बंगालचा प्रशिक्षक
इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने इंग्लंडचे माजी फुटबॉलर रॉबी फावलर यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ईस्ट....
अर्जेटिनाने चारली इक्वेडोरला धूळ; मेस्सीने केला निर्णायक गोल
कतार येथे होणाऱ्या २०२२ फुटबॉल विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने इक्वेडोरला १-० अशा गोल फरकाने पराभूत करत, आपल्या विश्वचषक मोहिमेला विजयाने प्रारंभ केला. अर्जेंटिनाकडून....
तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा होणार भारतात ‘किक-ऑफ’; ही स्पर्धा होतेय आजपासून सुरू
कोविड-१९ मुळे ठप्प झालेले भारतीय क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास सज्ज आहे. सात महिन्यांच्या अंतरानंतर आज आय-लीगच्या पात्रता फेरीच्या सामन्यांना आज कोलकाता येथे प्रारंभ होत आहे.....
‘हा’ इंग्लिश स्ट्रायकर झाला केरळा ब्लास्टर्सच्या ताफ्यात दाखल
केरळ ब्लास्टर्स एफसीने इंडियन सुपर लीगच्या आगामी हंगामापूर्वी इंग्लिश स्ट्रायकर गॅरी हूपर याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. ३२ वर्षीय हूपर आयएसएल खेळणार आहे,....
‘या’ आयएसएल संघाने सुरु केला सराव
कोरोना महामारीमुळे पुढे ढकलला गेलेल्या इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाच्या अनुषंगाने एफसी गोवाने सराव सुरु केला आहे. एफसी गोवा संघ आयएसएलसोबतच एएफसी चॅम्पियन्स....
चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक
मुंबई । कोरोना विषाणूमुळे बर्याच दिवसानंतर मैदाने पुन्हा गजबजू लागले आहेत. खेळाडू मैदानावर परतले आहेत. जगभरात टूर्नामेंट्स आणि लीग्स सुरू झाले आहेत. तथापि, या साथीमुळे....
इशांत शर्मा, दिप्ती शर्मासह या २७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
आज क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा, दिप्ती शर्मासह एकूण २७ जणांची....





