फुटबॉल

शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!

एप्रिल 25, 2020

भारत आतापर्यंत फक्त 2017 मध्ये झालेल्या17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात खेळला. फिफामध्ये खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. भारत फिफा विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न....

श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिककडून गरजूंना धान्य वाटप

एप्रिल 8, 2020

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला मोठा प्रश्न पडला आहे. रोज....

ब्रेकिंग- १ वर्षांनी पुढे ढकलले टिकोयो ऑलिंपिक्स, आजपर्यंत झालाय एवढा खर्च

मार्च 24, 2020

तब्बल एक महिन्यांच्या चर्चा व जगभरातून येत असलेल्या दबामुळे टोकियो ऑलिंपिक्स एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. जुलै महिन्यात ही मानाची स्पर्धा जपानमधील टोकियो शहरात....

कोरोना व्हायरसचा फुटबॉलला मोठा फटका; या स्पर्धांवर झाला परिणाम

मार्च 13, 2020

कोरोना व्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे आणि यामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत आहे. कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा....

बेंगळुरूविरुद्ध प्रतीआक्रमण रचत एटीके अंतिम फेरीत

मार्च 10, 2020

कोलकता। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने गतविजेत्या बेंगळुरू एफसीविरुद्ध यशस्वी प्रतिआक्रमण रचत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील दुसऱ्या....

एटीकेसमोर बेंगळूरु संघाचे आव्हान

मार्च 8, 2020

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये रविवारी एटीके एफसीसमोर रविवारी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्यात गतविजेत्या बेंगळूरु एफसी संघाचे आव्हान आहे. बेंगळूरुमध्ये पराभव झाल्याने घरच्या मैदानावर पुनरागमन....

एफसी गोवाला चकवित चेन्नईयीन अंतिम फेरीत

मार्च 8, 2020

गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात एकवेळ बाद फेरीपूर्वीच आव्हान आटोपण्याची शक्यता निर्माण झालेल्या चेन्नईयीन एफसीने थेट अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत....

टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये खेळाडू नाही चाहते मोडू शकतात हा मोठा विश्वविक्रम

मार्च 7, 2020

रविवारी (8 मार्च) मेलबर्न (Melbourne) येथे भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध (Indian Women vs Australian Women) आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळणार आहे. या....

ब्राऊनच्या गोलमुळे बेंगळरूची एटीकेवर मात

मार्च 3, 2020

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दुसऱ्या उपांत्य लढतीमधील पहिल्या टप्यात रविवारी गतविजेत्या बेंगळुरू एफसीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेला 1-0 असे हरविले. पूर्वार्धात जमैकाचा....

ISL 2020- नॉर्थईस्टने चेन्नईयीनला रोखले

फेब्रुवारी 27, 2020

गुवाहाटी, दिनांक 25 फेब्रुवारी 2020 : हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमातील अखेरच्या साखळी सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले.....

गतविजेता बेंगळुरू ब्लास्टर्सविरुद्ध पराभूत

फेब्रुवारी 17, 2020

कोची । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी गतविजेत्या बेंगळुरू एफसीला येथील नेहरू स्टेडियमवर केरला ब्लास्टर्सविरुद्ध 1-2 असे पराभूत व्हावे लागले. खाते आधी उघडूनही बेंगळुरूला....

एटीकेला हरवित चेन्नईयीनची आगेकूच

फेब्रुवारी 17, 2020

कोलकता। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईयीन एफसीने एटीके एफसीवर 3-1 असा दमदार विजय मिळवित बाद फेरीच्या दिशेने सुरु असलेली आगेकूच....

नॉर्थईस्टला हरवून ओदीशाने आशा राखल्या

फेब्रुवारी 16, 2020

भुवनेश्वर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाद फेरी गाठण्याच्या आशा ओदीशा एफसीने कायम राखल्या आहेत. शुक्रवारी येथील कलिंगा स्टेडियमवर ओदीशाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 2-1 असे....

एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज महत्त्वाची लढत

फेब्रुवारी 16, 2020

कोलकता। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीके एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होत आहे. एटीकेला आघाडीसाठी, तर चेन्नईयीनला....

केरळची आज बेंगळूरु विरूद्ध लढत

फेब्रुवारी 16, 2020

कोची। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी केरला ब्लास्टर्स आणि बेंगळूरु एफसी यांच्यात लढत होत आहे. ह्या लढतीत दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. दोन्ही संघांचे पाठीराखे....

Previous Next