---Advertisement---

आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका

On: मंगळवार, ऑक्टोबर 13, 2020 7:41 AM
---Advertisement---

आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २८ सामने झाले आहेत.

या आयपीएल२०२० मधील २८ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल –

१- मुंबई इंडियन्स: (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.३२७)

२- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट +१.०३८)

३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ७, विजय ५, पराभव २, गुण १०, नेट रन रेट -०.११६)

४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ७, विजय ४, पराभव ३, गुण ८, नेट रन रेट -०.५७७)

५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट +०.१५३)

६- राजस्थान रॉयल्स : (सामने ७, विजय ३, पराभव ४, गुण ६, नेट रन रेट -०.८७२)

७- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ७, विजय २, पराभव ५, गुण ४, नेट रन रेट -०.५८८)

८- किंग्स XI पंजाब : (सामने ७, विजय १, पराभव ६, गुण २, नेट रन रेट -०.३८१)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---