fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

August 31, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings


मुंबई । कोरोनाव्हायरस मुळे आयपीएलचा 13 वा हंगाम यंदा युएईमध्ये होणार आहे. पण आता आयपीएल खेळणे चेन्नई सुपर किंग्जसाठीही एक भयानक स्वप्न बनत आहे. दीपक चहरसह चेन्नई सुपर किंग्जच्या 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला आणि आयपीएलच्या या हंगामात आता खेळणार नाही.

यानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सलामीचा सामना चेन्नई संघ कदाचित खेळणार नाही.

आधी आयपीएलचा 13 वा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार होता, जो कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आला. त्यावेळी बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार, आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सलामीचा सामना, चार वेळा आयपीएल जिंकणारा मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार होता. इतकेच नव्हे तर धोनी निवृत्त झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनेही आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केले होते की, ‘युएई मधील आयपीएलचा सलामीचा सामना 19 सप्टेंबर रोजी त्याचा मुंबई इंडियन्स संघ आणि सीएके यांच्यात खेळला जाईल.’

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सीएसकेला अधिक वेळ देण्यासाठी वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचा संघ अजून सहा दिवस क्‍वारंटाइनमध्ये राहणार आहे. क्‍वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट होईल. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू मैदानात उतरतील.

बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सीएसकेचा संघ अद्याप आयपीएलचा सलामीचा सामना खेळण्याच्या स्थितीत नाही. या सर्वामधून बाहेर येण्यासाठी सीएसकेला आणखी काही दिवस दिले जातील. युएईला रवाना होण्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने चेपॉक येथे पाच दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर संघ युएईला रवाना झाला. युएईमध्ये आल्यापासून संपूर्ण संघ क्‍वारंटाइनमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता


Previous Post

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

Next Post

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

Related Posts

टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiyinFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले

January 25, 2021
Photo Courtesy: MS File Photo
टॉप बातम्या

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Next Post
Screengrab: Twitter/ Cricketcomau

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

Photo Courtesy: Twitter/ IPL

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

Screengrab: Twitter/sreesanth36

एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.