आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 55 वा सामना सोमवारी (3 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा होता. मात्र, बेंगलोरचा या सामन्यात पराभव होऊनही या संघाने नेटरनरेटच्या आधारावर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे ट्विटरवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबरोबरच काही दिग्गजांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या लेखात आपण त्यापैकीच काही प्रतिक्रिया पाहाणार आहोत.
Haar kar jitne wale bhi baazigar hote hai… #rcb
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 2, 2020
Har kar bhi qualify karne wale ko RCB kehte hai 😂😂@RCBTweets @Delji13 #DCvRCB
— Manish Bhagat (@Manishbhagat27) November 2, 2020
https://twitter.com/AkshunVerma1/status/1323316479249412096?s=19
Increase strike rate #RCB #RCBvsDC #DCvRCB pic.twitter.com/09UM7ILo2V
— Mahesh Sam Fan🔔 (@AbhinavKarthik_) November 2, 2020
#RCB after not finishing 2nd but qualifying for playoffs#DCvRCB #iplseason13 pic.twitter.com/S1ay9PO5Ph
— Suraj B (@sssuraj21) November 2, 2020
Pic 1. How did #RCB team went in playoff
Pic 2. How #RCBians think😂 pic.twitter.com/Wh6YkaWche
— ReadxxTen(ᵔᴥᵔ) ♡ (@Scoobi_doobi_) November 2, 2020
RCB fans right now 😭😭😭#IPL2020 #RCB pic.twitter.com/b6mRbWDA9X
— Suhas Srinivas (@srinivas_suhas) November 1, 2020
Fair to say that both #RCB and #DC are going through now. #KKR to await the outcome of #MIvsSRH
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 2, 2020
#KKR fans are having a busy few days. But they can stop cheering for Delhi now and prepare to cheer for #MI tomorrow.
— Gaurav Kapur (@gauravkapur) November 2, 2020
For all the criticism of T 20 cricket as being a bit ‘hit and miss’ , the best 2 teams have qualified as the top 2 at the end of thr league phase.. Mumbai and Delhi have been the best 2 sides in this IPL.. good to know that RCB too still in with a shout!👍 #iplseason13
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) November 2, 2020
RCB qualify for the playoffs with 4 consecutive losses! #IPL2020 #RCBvDC
— Bharath Seervi (@SeerviBharath) November 2, 2020
Has any team been eliminated after staying in Top 4 for major part of the tournament ??#IPL2020 @IPL @DelhiCapitals @RCBTweets #RCBvDC
— Aman Agarwal (@aman_ag18) November 1, 2020
https://twitter.com/18prajakta/status/1323312920986443776?s=19
Sorry #KKR fans 😛#DCvRCB #IPL2020 pic.twitter.com/gXIsg2GcSW
— Pavan Shetty (@shettypavan17) November 2, 2020
Me seeing it : pic.twitter.com/JxDJFuWlM0
— Mahesh Sam Fan🔔 (@AbhinavKarthik_) November 2, 2020
गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स संघ चौथ्या स्थानावर आहे. म्हणजेच प्ले ऑफच्या शर्यतीत हा संघ अद्यापही कायम आहे. पण त्यांना मंगळवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणाऱ्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्यात हैदराबाद जिंकले तर कोलकाताचा या हंगामातील प्रवास थांबेल, पण जर हैदराबाद पराभूत झाले तर कोलकाता प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
…म्हणून बेंगलोरने पराभवानंतरही प्ले ऑफमध्ये मिळवले स्थान
आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत होऊनही जर कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा जास्त रनरेट राखायचा असेल, तर त्यांना कमीत कमी १३४ धावा करायच्या होत्या. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघालाही कमीत कमी १७.३ षटकांत दिल्लीला लक्ष्यापासून दूर ठेवावे लागणार होते.
त्यानुसार दिल्लीने १५३ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या १९ षटकात पार केल्याने दिल्ली आणि बेंगलोर हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत. प्लेऑफमध्ये आता दिल्लीचा सामना गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध ५ नोव्हेंबरला होणार आहे, तर बेंगलोर हैदराबाद किंवा कोलकाता यांच्यातील एकाशी एलिमिनेटरचा सामना ६ नोव्हेंबरला खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलनंतर आता फाफ डू प्लेसिस करणार ‘या’ मोठ्या स्पर्धेत पदार्पण; पोलार्डची घेणार जागा
इतिहासाची होणार पुनरावृत्ती? प्लेऑफच्या शर्यतीत असूनही कोलकाताला सतावतेय ‘या’ गोष्टीची भीती
विराटच्या RCB विरुद्ध विजय मिळवण्याचे श्रेय अय्यरने दिले ‘या’ खेळाडूंना
ट्रेंडिंग लेख –
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?