fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद

IPL Records Ashwin Has Not Been Able To Dismiss Virat Kohli Even After Giving 152 Runs

September 19, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएल २०२० ची सुरुवात आज (१९ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. आतापर्यंत, १२ हंगामात अनेक अविश्वसनीय विक्रम नोंदवले गेले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आर अश्विनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदाही बाद करता आले नाही. विराटने त्याच्या गोलंदाजीवर १५२ धावा केल्या आहेत.

अशाच प्रकारे आणखी काही अनोखे विक्रम आहेत

१- धोनीने आयपीएलमध्ये आपल्या ४९.७९% (२२०६) धावा शेवटच्या चार षटकात केल्या आहेत.

२- शिखर धवनने हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर १३७८ धावा केल्या आहेत. कोणत्याही फलंदाजाकडून एकाच मैदानात एकदाही शून्यावर बाद न होता केलेल्या या सर्वात जास्त धावा आहेत.

३- धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २२% (४६) षटकार २० व्या षटकात मारले आहेत.

एका गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक षटकार

फलंदाज- कायरन पोलार्ड  गोलंदाज- अमित मिश्रा  षटकार- १४   चेंडू- ७९

फलंदाज- ख्रिस गेल गोलंदाज- पीयुष चावला षटकार- ११   चेंडू- ६४

फलंदाज-  सुरेश रैना गोलंदाज- पीयुष चावला षटकार- १० चेंडू-१०१

फलंदाज- आंद्रे रसेल गोलंदाज- मोहम्मद शमी षटकार- १० चेंडू- २६

फलंदाज- ग्लेन मॅक्सवेल गोलंदाज- कर्ण शर्मा षटकार- ९  चेंडू- २८

एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स

गोलंदाज- लसिथ मलिंगा विरोधी संघ- चेन्नई सुपर किंग्ज विकेट्स- ३१

गोलंदाज- अमित मिश्रा विरोधी संघ- राजस्थान रॉयल्स विकेट्स- ३०

गोलंदाज- उमेश यादव विरोधी संघ- किंग्ज इलेव्हन पंजाब विकेट्स- २९

गोलंदाज- ड्वेन ब्राव्हो विरोधी संघ- मुंबई इंडियन्स विकेट्स- २८

गोलंदाज- भुवनेश्वर कुमार विरोधी संघ- कोलकाता नाईट रायडर्स विकेट्स- २७

प्रमुख फलंदाज सर्वाधिक वेळा या गोलंदाजांचे शिकार बनले आहेत

फलंदाज- एमएस धोनी गोलंदाज- झहीर खान विकेट्स (वेळा)- ७

फलंदाज- विराट कोहली गोलंदाज- आशिष नेहरा, संदीप शर्मा विकेट्स (वेळा)- ६

फलंदाज-रोहित शर्मा  गोलंदाज- सुनिल नरेन, अमित मिश्रा  विकेट्स (वेळा)- ६

फलंदाज-ख्रिस गेल  गोलंदाज- हरभजन सिंग विकेट्स (वेळा)- ५

फलंदाज-डेव्हिड वॉर्नर  गोलंदाज- हरभजन सिंग विकेट्स (वेळा)- ५

सर्वाधिक वेळा ७५ पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज

२२ वेळा- ख्रिस गेल

१६ वेळा- डेव्हिड वॉर्नर

१४ वेळा- विराट कोहली

१२ वेळा- एबी डिविलिअर्स

११ वेळा- सुरेश रैना

ट्रेंडिंग लेख-

-आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ

-‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार

-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

महत्त्वाच्या बातम्या-

-या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार

-आयपीएलमध्ये फक्त ‘याच’ देशातील मीडियाला असेल परवानगी

-प्रसिद्ध निवेदिका मयंती लँगर कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर; कारणही आहे तसे खास


Previous Post

तो सराव करतोय न्यूझीलंडमध्ये अन् आनंद झालाय दुबईत असलेल्या राजस्थान रॉयल्सला

Next Post

सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा

Photo Courtesy: Twitter/ IPL

चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात आज होऊ शकतात हे ५ विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.