---Advertisement---

प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड

---Advertisement---

पाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.

२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.

तयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.

यावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण हंगाम १३ आठवडे चालणार आहे.

अनुपम गोस्वामी जे या स्पर्धेचे कमीशनर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट महिन्यात एशियन गेम्स होत असल्याकारणाने या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामुळे भारताच्या स्टार खेळाडूंबरोबरच विदेशातीलही दिग्गज भाग घेऊ शकतात. यामुळे सण-उत्सवाच्या काळात चाहत्यांना स्पर्धेचा आनंद घेता येईल.

कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार काम

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…

.माय मुळशी 2004 kabaddi worlcup 2018 46 Lakhs Ahmedabad Ajay Thakur Babu Banarasi Das Indoor Stadium bengal warriors bengaluru Bengaluru Bulls Chennai Dabang Delhi Deepak Hooda Dharmaraj Cheralathan FBM Gachibowli Indoor Stadium Girish Ernak Gujarat Fortune Giants Haryana Steelers Hyderabad india India Kabaddi India v Korea India vs Iran India vs Pakistan Iran Iran v Pakistan Jaipur Jaipur Pink Panthers Jawaharlal Nehru Stadium Kabaddi Kabaddi Masters 2018 Kabaddi Masters Dubai 2018 Kabaddi Worldcup Kanteerava Indoor Stadium KC Delhi kolkata krishna mandir Lucknow maharashtra Manjeet Chillar Mankapur Indoor Stadium Monu Goyat Motilal Nehru School of Sports mumbai nagpur Patliputra Sports Complex Patna Patna Pirates price Pro Kabaddi 2018 Pro-Kabaddi pune Puneri Paltan Rai RAID POINTS Rajiv Gandhi Indoor Stadium Ranchi Rishank Devadiga Rishank Devdiga Rohit Kumar Sardar Vallabhbhai Patel Indoor Stadium Sawai Mansingh Stadium semi-finals Semifinal shailesh sawant Shree Shiv Chhatrapati Sports Complex Sonipat South Korea Surender Nada Tamil Thalaivas‏ telugu titans The Arena Thyagaraj Sports Complex u mumba UP Yoddha Vizag wadala अक्षय जाधव अक्षय बोडके अजय ठाकूर अजय ठाकूर (कर्णधार) अजिंक्य कापरे अजित पवार अतिश पाटील अदिनाथ गवळी अनिकेत पेवेकर अनिल भोईर आक्रमकता अमिर धुमाळ आदम शेख आनंद तोमर आनंद पाटील आऱकम शेख इराण उपांत्य फेरी उमेश म्हात्रे उषा नरसिंग कबड्डी कबड्डी मास्टर्स दुबई 2018 कबड्डी विश्वचषक कबड्डी विश्वचषक 2004 कर्णधार कर्णधार- विनित कालेकर कर्णधार- सतिश पाटील कविता काशिलिंग अडके कृष्णा मदने गिरीश एर्नाक गिरीष इरनक चढाईपटू चेतन पराधे छावा पुरंदर जितेश पाटील झुंजार खेड टॉप-५ डोमेस्टीक प्लेअर्स तुषार पाटील दक्षिण कोरिया दादासो आवाड दिपक हुडा दुबई कबड्डी मास्टर्स दुर्वेश पाटील निखील भस्मारे नितीन मदने नितीन मोरे निलेश शिंदे परदिप नरवाल पर्व १ पर्व २ पर्व ३ पर्व ४ पर्व ५ पाकिस्तान पाकिस्तान विरुद्ध इराण पायल चौधरी पुणे जिल्हा कबड्डी पुणे लीग कबड्डी २०१८ पुरुषांचे संघ प्रविण मुळुक प्रशांत चव्हाण प्रियांका प्रो कबड्डी फझल अत्राचली बचाव बचावपटू बबलु गिरी बलाढ्य बारामती बाजीराव होडगे बेस्ट डिफेंडर बॉक्सिंग हॉल भारत भारत विरुद्ध इराण भारत विरुद्ध दक्षिण कोरिया भारत विरुद्ध पाकिस्तान भुपेंद्रसिंग ठाकुर मधू. स्टॅड बाय- प्रियांका मनजित चिल्लर मनजीत चिल्लर मनप्रीत कौर मनिंदर सिंग मल्लेश गंधारी महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक महेश बालवडकर महेश मगदुम माजी उपमुख्यमंत्री मुंबई मोनु गोयत मोनू गोयात मोहित चिल्लर योगेश सावंत रनदिप कौर खेरा रविंदर पहल रविद्र ढगे रविंद्र पहल राईट कॉर्नर राजू चौधरी. स्टॅड बाय- अमीत नागर राजूलाल चौधरी रितू नेगी रिशांक देवडिगा- रिशांक देवाडिगा रुतूराज कोरवी रोहित कुमार लय भारी पिंपरी चिंचवड लिलाव लेफ्ट कव्हर लेफ्ट कॉर्नर विकास काळे विराज लांडगे विशाल माने वेगवान पुणे शमा परविन शशांक वानखेडे शालिनी पाठक शिवनेरी जुन्नर शिवराज जाधव शुभम पालकर शैलेश सावंत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल श्रीकांत जाधव संकेत अनपट संकेत चव्हाण संघाची घोषणा सचिन शिंगाडे संदिप नरवाल संदीप नरवाल साक्षी कुमारी सागर तांबोळी सायली केरीपाळे सारंग देशमुख सिद्धार्थ देसाई सिंहगड हवेली सुनि्ल सिद्धगौळी सुयोग राजपाकर सुरेंदर नाडा सुरेंद्र नाडा सुलतान डांगे सुशिल भोसले सोनाली शिंगटे स्वप्नील शिंदे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment