बुधवारी (२८ जुलै) महिला बॉक्सिंगमधील ७५ किलो मध्यम वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि अल्जेरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून पूजा राणी आणि अल्जेरियाकडून इच्राक चाईब रिंगमध्ये उतरल्या होत्या. या सामन्यात पूजाकडून खूप अपेक्षा होत्या, त्या तिने पूर्ण केल्या आणि या सामन्यात ५-० ने विजय मिळवला.
𝗣𝗢𝗪𝗘𝗥𝗙𝗨𝗟 𝗣𝗢𝗢𝗝𝗔 🥊
In her maiden #Olympics bout @BoxerPooja beats 🇩🇿's I Chaib 5-0 in Round of 16 and with that she becomes 2nd 🇮🇳boxer to reach quarters at @tokyo2020🔥
1 step away from securing a medal 💪🏻#RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#TeamIndia#PoojaRani pic.twitter.com/i9KQD0KTNc
— Boxing Federation (@BFI_official) July 28, 2021
हा सामना जिंकत ती उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. आता ती ऑलिंपिक पदकाच्या केवळ एक पाऊल दूर आहे. (Pooja Rani beats Algeria’s I Chaib 5-0 in Round of 16 )
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?