इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘या’ विस्फोटक खेळाडूने सोडला भारत, ऑस्ट्रेलियाला रात्रीच रवाना, पण का?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 36वा सामना शनिवारी (दि. 04 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ...
लॉर्ड्स कसोटीत स्मिथला झालेली गंभीर दुखापत, तरीही खेळली संपूर्ण ऍशेस
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने ऍशेस 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती दिली. स्मिथला ऍशेस मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात दुखापत झाली होती. पण तरीही ...
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने केली घोडचूक! डब्ल्यूटीसीच्या पहिल्याच मालिकेत बसला मोठा फटका
नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका बरोबरीत सुटली. मागच्या वेळी ऍशेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी यावेळीही रिटेन केली. शेवटच्या कसोटी सामन्यानंतर दोन दिवसांनी ...
ब्रॉडने अखेरच्या सामन्यात केला दुर्मिळ रेकॉर्ड, कुणीच मोडू शकणार नाही ‘हा’ विक्रम!
इंग्लंडचा वेगवान गोलंगाज स्टुअर्ट ब्रॉड याने ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटीच्या रूपात सोमवारी (दि. 31 जुलै) आपला अखेरचा सामना खेळला. ब्रॉडने त्याआधी 29 जुलै ...
स्टार खेळाडूने पुन्हा घेतली कसोटीतून निवृत्ती; म्हणाला, ‘आता जर स्टोक्सचा मेसेज आला, तर…’
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडला एकापाठापोठ दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. आधी शनिवारी (दि. 29) स्टुअर्ट ...
करिअरच्या अखेरच्या सामन्यात ब्रॉडने लुटली वाहवा, आख्ख्या जगासोबत वडिलांचेही जिंकले मन; पाहा व्हिडिओ
जेव्हा कोणताही खेळाडू निवृत्ती घेतो, तेव्हा त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे, आपल्या संघाला विजयी करूनच मैदान सोडणे. तो खेळाडू जेव्हा असे करण्यात ...
इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा खळबळजनक खुलासा! म्हणाल, ‘पुनरागमन करणार होतो, पण…’
सोमवारी (दि. 31 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना लंडनमध्ये पार पडला. हा सामना इंग्लंडने 49 धावांनी ...
ASHES 2023 । ब्रॉडबाबत बोलताना अँडरसनला भावना अनावर, डोळ्यातून पाणी आल्याचा VIDEO व्हायरल
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना सोमवारी (31 जुलै) संपेल. हा सामना जिंकणे यजमान इंग्लंडसाठी महत्वाचे आहे, जेणेकरून संघ मालिकेत ऑस्ट्रेलियाची बरोबरी ...
Ashes 2023 । ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बॅटने केला कहर! ख्वाजाचे नाव दिग्गजांमध्ये सामील
ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ओव्हल ...
ओव्हल कसोटीत चाहत्यांनी साजरा केला अँडरसनचा वाढदिवस! लाईव्ह सामन्यात खास शुभेच्छा
ऍशेस 2023च्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 395 धावांवर गुडाळला गेला. रविवारी (30 जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशी ...
ऑस्ट्रेलियन संघाकडून ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर! शेवटच्या क्षणापर्यंत अँडरसनने दिली साथ
इंग्लंड दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड रविवारी (30 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा आणि शेवटचा ऍशेस कसोटी सामना ...
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना सध्या केविंगटन ओव्हलवर खेळत आहे. शनिवारी (29 जुलै) ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत ...
निवृत्ती घेतानाही ब्रॉडला आठवला युवराज! ‘त्या’ सहा षटकारांमुळं बदललं इंग्लिश दिग्गजाचं आयुष्य
ऍशेस 2023चा शेवटचा सामना केविंगटन ओव्हलवर सुरू आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड 377 धावांनी आघाडीवर आहे आणि स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची ...