इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Ben-Stokes

‘Ashes’ इतिहासातील सर्वात मोठा विक्रम Ben Stokesच्या नावावर, 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

ऍशेस 2023मधील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना लंडन येथे  खेळला जात आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी ...

Stuart-Broad-And-James-Anderson

गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या ऍशेस 2023 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यानच इंग्लंडला मोठा धक्का बसला. ...

James Anderson

भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार जेम्स अँडरसन, स्वतः सांगितला फ्युचर प्लॅन

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीबाबत मागच्या काही दिवसांपासून चर्चा चांगल्याच वाढल्या आहेत. रविवारी (30 जुलै) अँडरसन 41 वर्षांचा होणार आहे आणि ...

Ben Stokes Harry Brook

ऍशेसपेक्षा आयपीएल कठीण! जाणून घ्या असं का म्हटला इंग्लंडच्या स्टार फलंदाज

इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक याने नुकतीच आयपीएल आणि ऍशेसची एकमेकांशी तुलना केली. ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर ...

Stuart-Broad

स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज

ऍशेस 2023 स्पर्धा सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळला जात आहे. इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर ...

Stuart Broad Kumar Dharmasena

स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया 12 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी ...

Ben-Stokes-Catch

नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video

ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात 283 ...

Steve-Smith-And-Jonny-Bairstow

स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिकेचा पाचवा कसोटी सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावांवर ...

Steve Smith

ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळवली आघाडी, स्मिथसह कमिन्स आणि टॉड मर्फीचे महत्वपूर्ण योगदान

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-2 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाखेर ...

Stuart Broad's Black Magic on Marnus Labuschagne

स्टुअर्ट ब्रॉडची काळी जादू! लाईव्ह सामन्यात असं काही केलं की, पुढच्याच चेंडूवर लॅबुशेननं गमावली विकेट

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाने चांगले प्रदर्शन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ...

Moeen Ali

ASHES 2023 । पाचव्या कसोटीत इंग्लंडचा तगडा झटका! दिग्गज अष्टपैलू अडचणीत

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरणार नाही. ऍशेस 2023चा हा शेवटचा कसोटी सामना असून अष्टपैलूच्या दुखापतीमुळे इंग्लंडची चिंता वाढली ...

Ben-Stokes-And-James-Anderson

खराब फॉर्मातील अँडरसनला कॅप्टन स्टोक्सचा फुल सपोर्ट, टीकाकारांची बोलती बंद करत म्हणाला, ‘तो…’

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (दि. 27 जुलै) लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंड संघाने ...

James Anderson

जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका सध्या खेळली जात आहे. यजमान इंग्लंड संघ 1-2 अशा अंतराने मागे आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ...

James Anderson Stuart Broad

शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असे आहे इंग्लिश स्कॉड, दिग्गज खेळाडूच्या निवृत्तीची शक्यता

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पाच पैकी 4 सामने झाले आहेत. त्यातील सुरवातीचे दोन सामने आस्ट्रेलियाने, तर तिसरा सामना ...

Steve Smith David Warner

माजी कर्णधाराच्या विधानाने माजली खळबळ! सांगितली वॉर्नर-स्मिथच्या निवृत्तीची तारीख

स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचे आहेत. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतही या दोघांची भूमिका महत्वाची आहे. पण अशातच ...